Category बातम्या

मालवण- चुनवरे येथे युवतीची आत्महत्या

मालवण : तालुक्यातील चुनवरे येथील पूनम रायबा सावंत (वय-२१) या युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी घरात कोणीही…

तारकर्ली अपघातानंतर रोटरी क्लबचं महत्त्वाचं पाऊल !

सागरी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बसवणार सूचना फलक ; रॉक गार्डननजीक शुभारंभ मालवण : रोटरी क्लब मालवणच्या वतीने मालवण येथील सागरी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सूचना फलक बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवारी मालवण रॉक गार्डन येथे सूचना फलक बसवून या उपक्रमाचा…

मालवण पं. स. च्या गटविकास अधिकारीपदी आप्पासाहेब गुजर

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी केले स्वागत मालवण : मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी आप्पासाहेब रामचंद्र गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगांवकर, श्रावण सरपंच प्रशांत परब व पंचायत…

किर्लोस मध्ये महिला बचत गटावर अन्याय ; रास्त धान्य दुकानाच्या परवान्यापासून ठेवले वंचित

अन्य एका महिला बचत गटाच्या नावे परवाना मंजूर करून संमतीपत्राने पुरुष व्यक्तीच्या नावे हस्तांतरित महिला आयोगाकडे तदाद मागण्याचा साई महिला बचत गटाचा इशारा ; पुरवठा विभागाच्या कारभारावर संताप कुणाल मांजरेकर : मालवण केंद्र आणि राज्य सरकार दररोज महिला सबलीकरणाच्या योजना…

अतिवृष्टीचा फटका बसलेले भडगाव दोन दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणेच्या प्रतीक्षेत ; आ. वैभव नाईकांचेही दुर्लक्ष

भाजपच्या दादा साईल यांचा आरोप : जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा व्हेंटिलेटरवर गेल्याची टीका भाजपाच्या माध्यमातून गावात आवश्यक मदतकार्य करण्याची ग्वाही कुडाळ : कुडाळ तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीत भडगाव मलाडवाडी येथे सुमारे २० ते २५ कुटुंबीयांना जोरदार…

… तर महावितरणला जबाबदार धरणार ; “त्या” प्रश्नावरून दीपक पाटकर आक्रमक

कुणाल मांजरेकर : मालवण पावसाळा तोंडावर आला असून अद्याप शहरात विद्युत वाहिन्यांवरील धोकादायक झाडे जैसे थे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ही झाडे वीज वाहिन्यांवर पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने तात्काळ ही धोकादायक झाडे तोडून घ्यावीत. पावसाळ्यात याठिकाणी…

महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गणपत मसगे यांचा पिंगुळी भाजपाच्या वतीने सत्कार

पिंगुळी गावच्या सांस्कृतिक- कला क्षेत्रात अजून एक मानाचा तुरा : रणजित देसाई कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पिंगुळी गावच्या गणपत मसगे यांना आदिवासी गिरीजन या क्षेत्रासाठी सन २०२०-२१ चा…

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अनुदानित विज्ञान विभागास शासन मान्यता

मालवण : येथील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाच्या स. का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात किरण ठाकूर, बेळगाव यांच्या देणगीतून सुरू करण्यात आलेल्या विज्ञान विभागाला अनुदानित विज्ञान महाविद्यालय म्हणून मान्यता मिळाली आहे. या विभागाला विना अनुदानित तत्वावर मान्यता मिळाली…

मालवण शहरातील गटार, व्हाळी खोदाईमधील “वास्तव” झालं उघड

केवळ व्हाळ्यांच्या तोंडावर साफसफाई ; आतील घाण, झाडीझुडपे जैसे थे : बहुतांशी गटारेही खोदाईविना माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशे यांनी केला “पर्दाफाश” मुख्याधिकाऱ्यांनी पर्यटन महोत्सवा सारखा शहरात “कॅटवॉक” करून वास्तव पाहावं ; वराडकर यांचा सल्ला कुणाल मांजरेकर : मालवण…

फडणवीस मुख्यमंत्री असताना मालवण शहरासाठी किती निधी आणलात ते जाहीर करा !

मंदार केणींचे भाजप नेत्यांना आव्हान ; मुख्याधिकाऱ्यांच्या कामाची केली पाठराखण मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरून भाजप मध्येच एकवाक्यता नसल्याचा आरोप कुणाल मांजरेकर : मालवण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरुवातीच्या अडीच वर्षात मालवण नगरपालिकेवर भाजपाचे वर्चस्व होते. उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, आरोग्य सभापतीसह स्थायी समितीही…

error: Content is protected !!