Category बातम्या

विधानपरिषद निवडणूकीतील भाजपच्या अभूतपूर्व विजयाचे मालवणात “सेलिब्रेशन”

देवेंद्र फडणवीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है ; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा कुणाल मांजरेकर मालवण : विधान परिषद निवडणूकीत भाजपाने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत आपल्या पाचही जागा निवडून आणल्या आहेत. भाजपच्या या अभूतपूर्व विजयाचे मालवणात…

असरोंडी उपसरपंचांची सामाजिक बांधिलकी ; “त्या” विद्यार्थ्यांची स्वखर्चाने केली तात्पुरती व्यवस्था

कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी शाळा नं. १ प्रशालेच्या छप्पराला गळती लागली असून सदरील शाळेच्या छप्पराची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने यंदा पावसाळा सुरू होताच शाळेला गळती लागली. दरम्यान, याची माहिती…

बारमध्ये राडा ; दोघांवर अदखलपात्र गुन्हा नोंद

मालवण – वायरी येथील प्रकार ; बारमालकाकडून फिर्याद दाखल कुणाल मांजरेकर मालवण : शहरातील वायरी येथील एमपी रेस्टो वाईन या बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत आतील साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच बार मालकास शिवीगाळ करत हाताच्या ठोशाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात येथील पोलीस ठाण्यात…

रिक्षा अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनील मलये यांचा उपचारा दरम्यान मृत्यू

माकड आडवे आल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात झाली होती दुखापत सुनील मलये यांच्या अपघाती निधनाने कातवडसह मालवण तालुक्यावर शोककळा मालवण : खैदा ओवळ येथील घाटमार्गावर माकड आडवे आल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातातील जखमी सुनील नारायण मलये वय (५९, रा.…

योग्य तपास करुन मालवण शहरातील घरफोडयांचा छडा लावावा

भाजपा उद्योग व्यापार आघाडीचे मालवण पोलीस निरीक्षकांना निवेदन मालवण : मालवण शहरात भर बाजारपेठेत झालेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी योग्य तो तपास करून या घरफोडीचा छडा लावावा, अशी मागणी भाजपा उद्योग व्यापार आघाडीतर्फे…

पर्यटकांचे दोन गट भिडले ; कान, नाकातून रक्त येईपर्यंत मारामारी

कुंभारमाठ येथील घटना ; दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल मालवण : मालवण येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील पर्यटकांच्या दोन गटात कुंभारमाठ रस्त्यावर राडा झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. मालवण येथील एका हॉटेलमध्ये सायंकाळी नाश्ता करताना या दोन गटात वाद झाले.…

सिंधुदुर्गात कोरोनाचा धोका वाढतोय ; आज तब्बल २३ पॉझिटिव्ह

दोडामार्ग मध्ये आज सर्वाधिक ८ रुग्ण तर मालवणात ४ रुग्ण आढळले ; ४३ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढू लागला असून शनिवारी जिल्ह्यात तब्बल २३ कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत. जिल्ह्यात आज दुपारी…

आरटीओ कार्यालयातील वाहन नोंदणी घोटाळ्यातील संशयिताला जामीन

संशयित सर्वेश पावसकरच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. यतीश खानोलकर यांचा युक्तिवाद कुणाल मांजरेकर मालवण : गाड्यांचा प्रत्यक्ष कर न भरता त्या रक्कमेचा अपहार करून बनावट वाहन नोंदणी करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सर्वेश सत्यवान…

शिस्तप्रिय शिक्षक, उत्तम प्रशासक म्हणून संजय जोशींचे कार्य उल्लेखनीय : दिगंबर सामंत

टोपीवालाचे माजी मुख्याध्यापक जोशी सरांचा प्रशालेत निरोप समारंभ संपन्न कुणाल मांजरेकर मालवण : टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संजय जोशी यांनी शिस्तप्रिय शिक्षक आणि उत्तम शालेय प्रशासक अशा भूमिका सुयोग्य पद्धतीने वठवल्या. टोपीवाला हायस्कूल येथे शिक्षकी सेवा देताना संस्था पदाधिकारी, सहकारी…

“त्या’ रात्री मालवणात आणखी दोन बंद घरे फोडली ; चोरट्यांच्या हाती मात्र भोपळा

माजी नगरसेवक दीपक पाटकर कुटुंबियांच्या घरांना चोरट्यांनी केलं लक्ष्य कुणाल मांजरेकर मालवण : गुरुवारच्या मध्यरात्री तीन घरे फोडून शहरात थैमान घालणाऱ्या अज्ञात चोरट्यानी त्याच रात्री मालवण शहरात भर बाजारपेठेत आणखी दोन घरे फोडल्याची घटना आज उजेडात आली आहे. मात्र सुदैवाने…

error: Content is protected !!