Category बातम्या

कंत्राटी कामगार रघुवीर पांचाळ याला अशोक सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

येणारा काळ कंत्राटी कामगारांच्या भवितव्याचाच ; सावंत यांनी व्यक्त केला विश्वास मालवण : जिल्ह्यातील काही कंत्राटी कामगारांना महावितरणच्या ८५ टक्केच्या परिपत्रकामुळे कमी केले होते. यात कमी केलेल्या काही कामगारांना काही दिवसांपूर्वी तर आज देवगड येथील रघुवीर पांचाळ या कामगाराला सिंधुदुर्ग…

सीबीएससीच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

प्राथमिक शिक्षक भारती, घुमडे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या वतीने सत्कार मालवण : सीबीएससी बोर्डाच्या दहावी परीक्षेत ८९.५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या कु. अभिजीत अमित भाबल याचा प्राथमिक शिक्षक भारती मालवण आणि घुमडे सरपंच सुभाष बिरमोळे, पोलिस पाटील प्रशांत बिरमोळे…

काँग्रेसची उद्या मालवणात तातडीची बैठक ; आगामी निवडणूकीवर करणार चर्चा

प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची उपस्थिती ; तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बुधवार दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर यांच्या फोवकांडा पिंपळ,…

वायरी बांध येथे ९ ऑगस्टला नारळ लढवण्याची स्पर्धा

हरी खोबरेकर मित्रमंडळ आणि डीसीसी वायरी यांच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर मित्रमंडळ व D.C.C. वायरी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत नवीन दत्त मंदिर वायरी बांध येथे…

असरोंडी हायस्कूलला २००९- १० दहावी माजी विद्यार्थ्यांकडून पोर्टेबल साउंड सिस्टीम भेट

मालवण | कुणाल मांजरेकरअसरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, असरोंडी संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या दहावी २००९-१० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्त केलेल्या शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत २० हजार रुपये किंमतीची पोर्टेबल साऊंड सिस्टीम यंत्रणा प्रशालेला प्रदान केली. ही यंत्रणा शाळेच्या सहशालेय…

“आता पोस्टाचा विमा, आपल्या प्रभागात” ; आप्पा लुडबे यांचा अभिनव उपक्रम

मालवण शहरातील प्रभाग ९ मध्ये राबवला उपक्रम ; नागरिकांचे हेलपाटे थांबले मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय डाक विभागाने अवघ्या ३९९ रुपयांत दहा लाखाचा अपघात विमा आणला आहे. या योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये…

हर घर तिरंगा : मालवणात नगरपालिकेमार्फत ६००० झेंड्यांचे मोफत वाटप

९ ते १३ऑगस्ट पर्यंत पालिकेमार्फत विविध कार्यक्रम : मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची माहिती मोफत ध्वजासाठी नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्ताने देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” कार्यक्रम राबविण्यात येत…

भंडारी हायस्कूलच्या १९७१- ७२ च्या माजी विद्यार्थ्यांचं दातृत्व

कांदळगावच्या भूमी आचरेकरला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मालवण | कुणाल मांजरेकर तालुक्यातील कांदळगांव येथील कु. भूमी आचरेकर या मुलीने प्रतिकूल परिस्थितीत दहावी परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवून यश मिळवले. पुढील शिक्षणासाठी तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्या शिक्षण प्रवाहात खंड…

आदित्य साहेब, तुम्ही उर्वरित महाराष्ट्र बघा, सिंधुदुर्गात पक्ष संघटना वाढवण्यासाठी आम्ही कटीबद्ध …!

उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करून देणार विश्वास मालवण तालुका शिवसेना, युवासेनेकडून आदित्य ठाकरेंचे जल्लोषात स्वागत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : हरी खोबरेकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे…

संजय राऊतची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलर सोबत !

भाजपा नेते निलेश राणे यांची टीका ; संजय राऊतांच्या घरासमोरील लोकं भाड्याची मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची ईडीचौकशी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. १८०० कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत ही…

error: Content is protected !!