Category बातम्या

कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून सावरकरांच्या कार्याला उजाळा …!

पणदूर ग्रामपंचायतीच्या स्वराज्य महोत्सवाचा शानदार समारोप ओरोस : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पणदूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित स्वराज्य महोत्सवाचा शानदार समारोप मंगळवारी करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन पटावर आधारित कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाने या कार्यक्रमांची रंगत अधिकच वाढली. भारतीय स्वातंत्र्याला…

मालवण पालिकेच्या व्यायामशाळेतील अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशीनरीचे लोकार्पण

आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती : आ. नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध २५ लाख निधीतून साहित्याचा पुरवठा मालवण : मालवण नगरपालिकेच्या इमारतीतील व्यायामशाळेत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशिनरीचे लोकार्पण मंगळवारी आ. वैभव…

दीपक पाटकर, अमेय देसाई यांची कार्यतत्परता पुन्हा एकदा सिद्ध !

एलआयसी ऑफिस समोरील मुख्य मार्गावर कोसळलेला माड हटवण्यासाठी मदत कार्य वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शहरात वीज पुरवठा झाला होता खंडीत मालवण : पावसाळा संपत आला तरी शहरातील विद्युत वाहिन्यांवरील धोकादायक झाडे हटवण्याबाबत कोणतीही कार्यवाही वीज वितरण कंपनीने केली नाही. परिणामी…

वरची गुरामवाडी ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विविध कार्यक्रमांची रेलचेल

मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच स्वाती वाईरकर, उपसरपंच शैलेंद्र शंकरदास, सदस्य ऋषी पेणकर, मकरंद सावंत, मयुरी कुबल, नूतन रावले,…

दत्ता सामंतांचा जोरदार “कमबॅक” ; देवबाग मधील खड्डेमय रस्त्याची पाहणी

….अन्यथा रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने बुजवणार ; ग्रामस्थांना दिला शब्द प्रत्येक जि. प. विभागात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी “मास्टर प्लॅन” ; आर्थिक पाठबळाचीही घोषणा मालवण | कुणाल मांजरेकर काही दिवस सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असलेल्या भाजप नेते दत्ता सामंत यांनी जोरदार “कमबॅक”…

प. पू. मौनी महाराज यांचे देहावसान ; भक्तगणांवर शोककळा …

वराड कुसरवे येथील प. पू. राणे महाराजांच्या मठात अग्नीसंस्कार मालवण | कुणाल मांजरेकरहजारो भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू. मौनी महाराजांचे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास देहावसान झाले आहे. त्यांचे वय सुमारे ७० वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर वराड कुसरवे येथील प. पू. राणे…

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील अत्याधुनिक मशिनरीचे उद्या लोकार्पण : आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

ऑलिंपिक दर्जाचे साहित्य दाखल ; युवकां बरोबरच युवतींसाठीही विशेष बॅच मालवण : शहरातील ग्रामीण रुग्णालय मागील पालिकेच्या इमारतीतील व्यायामशाळेत २५ लाख रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. या अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशिनरीचे लोकार्पण मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी…

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुकळवाड येथे ग्रंथपाल दिन साजरा

डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण  मालवण | कुणाल मांजरेकरग्रंथालयांच्या विकासात डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांची रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य…

रोटरी क्लब आयोजित समरगीत गायन स्पर्धेत टोपीवाला प्राथ. शाळा, रेकोबा हायस्कूल प्रथम

मालवण | कुणाल मांजरेकर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोटरी क्लब मालवणच्या वतीने येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात घेण्यात आलेल्या समरगीत गायन स्पर्धेत प्राथमिक गटात टोपीवाला प्राथमिक शाळा आणि माध्यमिक गटात रेकोबा हायस्कुलने प्रथम क्रमांक मिळवला. ही स्पर्धा डॉ. लिमये यांनी…

भरड येथील जीर्ण झालेला “तो” धोकादायक विद्युत पोल हटवला

युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाईंसह मंदार ओरसकर, किरण वाळके, आकांक्षा शिरपुटे यांचा पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील भरड येथील PH/5 हा मुळातून पूर्णपणे जीर्ण झालेला वीजेचा पोल अखेर महावितरणने बदलला आहे. यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांच्यासह युवासेनेचे…

error: Content is protected !!