वरची गुरामवाडी ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विविध कार्यक्रमांची रेलचेल

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सरपंच स्वाती वाईरकर, उपसरपंच शैलेंद्र शंकरदास, सदस्य ऋषी पेणकर, मकरंद सावंत, मयुरी कुबल, नूतन रावले, रुपाली परुळेकर, राखी भोजने, ग्रामसेवक सरमळकर, सतीश वाईरकर, दीपक भोगटे, सुनील नाईक, श्रद्धा नाईक, श्रीकांत भोजने, सोनाली भोजने, श्याम पावसकर, संकेत परुळेकर, विराज परुळेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

8
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!