Category बातम्या

… तर पितृ पंधरावड्यात महावितरणचे मंत्री आणि अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालणार !

राष्ट्रीय काँग्रेसचा मालवणात इशारा ; अन्याया विरोधात ग्राहक मंचाकडे जाण्याचाही विचार सुरू मालवणात काँग्रेसकडून लाईट बिले जाळत वाढीव वीज बिलांचा निषेध मालवण | कुणाल मांजरेकर वाढीव वीज बिलांमुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवात देखील जावळ आला आहे. वाढीव वीज…

एमआयटीएमच्या वतीने घेण्यात आलेल्या “मॉक सीईटी २०२२” मध्ये वेंगुर्लेचा अजिंक्य डिसोजा प्रथम

संजय घोडावतचा पियुष कुशे द्वितीय तर टोपीवालाचा चेतन वडार तृतीय मालवण | कुणाल मांजरेकर मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालय सुकळवाड यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य भागातील विद्यार्थांना सीईटी परीक्षेचा सराव होऊन त्यांची गुणवत्ता वाढ होण्याच्या सामाजिक बांधिलकीतून …

सुकळवाड मधील एमआयटीएम कॉलेजमध्ये दहीहंडी उत्साहात

ओरोस : मेट्रोपिलियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालय सुकळवाड ओरोस रेल्वे स्टेशन नजीक या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थी, प्राचार्य आणि अन्य शिक्षक वर्ग यांनीही या दहीहंडीचा आनंद लुटला. यावेळी शिक्षकांमधून प्रा. विशाल कुशे…

हरिहरेश्वरमधील “त्या” संशयास्पद बोटीचं प्रकरण गंभीर ; मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणण्याचा कट ?

भाजपा नेते निलेश राणेंची भीती ; पुन्हा २६/११ सारखा हल्ला घटना घडणार नाही याबाबत सुरक्षा यंत्रणेने दक्षता घ्यावी मालवण | कुणाल मांजरेकर रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी एके ४७ सारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्र असलेली बोट मिळून आली आहे. मात्र अद्यापही सुरक्षा यंत्रणेने…

दत्ता सामंत यांनी शब्द पाळला ; देवबागातील खड्डे बुजवण्यासाठी स्वखर्चाने पाठवले साहित्य !

साहित्य उपलब्ध झाल्याने सा. बां. विभागाच्या तातडीने कामाला होणार सुरुवात मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर देवबाग मधील खड्डेमय रस्त्याची पाहणी केल्यानंतर सदरील खड्डे बुजवण्यासाठी स्वतः साहित्य उपलब्ध करून देण्याचा शब्द भाजपा…

शतप्रतिशत भाजपसाठी निलेश राणेंना घेऊन गावागावात पोहोचा, विकासासाठी निधीची काळजी करू नका ….

सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मालवण तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी शनिवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांची त्यांच्या रायगड या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आगामी…

सिंधुदुर्गातील ८४ गावांत 4G इंटरनेट सेवा सुरू होणार ; बीएसएनएलचा ५०० दिवसांचा “मास्टर प्लॅन”

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून माजी खा. निलेश राणेंचा पाठपुरावा मालवणात २३ तर कुडाळात १२ गावांना मिळणार लाभ : भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपर्कक्रांती करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून…

मालवण तालुक्यातील जलक्रीडा व्यावसायिकांची संघटना स्थापन

तालुकाध्यक्षपदी मनोज खोबरेकर तर शहराध्यक्षपदी राजेंद्र परुळेकर यांची निवड मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात जलक्रीडा व्यवसायात सुरक्षितता आणि सुसूत्रता येण्यासाठी जलक्रीडा व्यावसायिकांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी मनोज खोबरेकर तर शहराध्यक्षपदी राजेंद्र परुळेकर यांची निवड…

गवंडीवाड्यातील “त्या” विद्युत वाहिन्यांनी घेतला मोकळा श्वास ; अमेय देसाईंचा पाठपुरावा

वाहिन्यांवर वाढलेल्या झाडी झुडपे, वेलींमुळे निर्माण झाला होता धोका मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील गवंडीवाड्यातील विद्युत वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे आणि वेली वाढल्याने या वाहिन्या धोकादायक बनल्या होत्या. त्यामुळे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी ह्या विद्युत वाहिन्या…

दत्त मंदिरच्या प्रांगणात स्त्री शक्तीचा महासागर ; महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत हजारो महिलांचा सहभाग !

‘सोन्याचा नारळ’ विजेता चषकाच्या मानकरी प्रियांका लाड यांच्यावर सोन्या चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव नारळ लढवण्याच्या स्पर्धेची मालवणात मुहूर्तमेढ रोवून शिल्पा खोत यांच्याकडून महिलांना मोठे व्यासपीठ ; आ. वैभव नाईकांकडून कौतुक मालवण : भव्यदिव्य स्वरूपात आयोजित होणारी मालवण येथील सर्वाधिक मोठ्या बक्षीस…

error: Content is protected !!