Category बातम्या

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात

नवी मुंबई : कोकण शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२३ या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १३ उमेदवारी अर्जांपैकी ५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने…

मालवण मधील शस्त्रक्रिया शिबीराला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

उद्या सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत पुन्हा आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून आणि समर्थ बिल्डर आणि डेव्हलपर्सच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयात १५ आणि १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध आजारांवरील…

सामाजिक कार्यकर्ते आतू फर्नांडिस यांचे आकस्मिक निधन ; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

मालवण : मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते, रक्तदान चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते आणि युवासेना उपतालुकाप्रमुख अंतोन उर्फ आतू जॉन फर्नांडिस (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने बेळगाव येथील रुग्णालयात आज दुपारी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने मालवणात हळहळ व्यक्त होत आहे. आतू…

देवली वाळू प्रकरणात “हे” डंपर सील ; मालकांना नोटीसा बजावण्याची कार्यवाही सुरू

आरटीओ कडूनही सर्व डंपरची तपासणी ; मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती मालवण : देवली सडा येथे अनधिकृत वाळू साठा ठिकाणी सापडून आलेल्या २८ डंपर पैकी २६ डंपर आहे त्याच ठिकाणी सील करून ठेवण्यात आले आहेत. डंपर ड्रायव्हर पळून गेले…

मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात टोपीवाला हायस्कुल प्रथम

माध्यमिक गटात महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके प्रशाला प्रथम मालवण : मालवण पंचायत समिती आणि ज्ञानदीप विद्यालय वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुवर्ण महोत्सवी मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून टोपीवाला हायस्कूल तर माध्यमिक…

गोठणे बिडवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरणासाठी भाजपा नेते निलेश राणे यांना निवेदन

माजी उपसभापती राजू परुळेकर व ग्रामस्थांचा पुढाकार मालवण : गोठणे आचरा मुख्य रस्ता ते यशवंत वाडी मार्गे बिडवाडी जाणारा रस्ता तसेच गोठणे गावठण घाडीवाडी ते सडेवाडी जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी माजी उपसभापती राजू परुळेकर आणि गोठणे गावातील ग्रामस्थांनी…

कोळंबमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का ; कातवड शाखाप्रमुखाचा भाजपात प्रवेश

मालवण : कोळंब गावात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. कातवड शाखाप्रमुख हनुमंत उर्फ हनु धुरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोळंब ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेने…

विनयभंग प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल ; वराड येथील घटना

मालवण : १८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी विशाल विजय आसोलकर (वय – १९, रा. वराड भंडारवाडी, ता. मालवण ) याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली…

मालवणात १५, १६ जानेवारीला शस्त्रक्रिया शिबीर

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा पुढाकार ; समर्थ बिल्डरचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून मालवण ग्रामीण रुग्णालयात १५ आणि १६ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत विविध आजारांवर शस्त्रक्रिया शिबीर…

देवली सड्यावर मिळून आलेले २६ डंपर आणि वाळूसाठे जाग्यावर सील ; दोन डंपर तहसील कार्यालयात !

अनधिकृत वाळू प्रकरणी मालवणात महसूल प्रशासन आक्रमक डंपर पळून गेल्यास होणार फौजदारी कारवाई ; तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर देवली सड्यावर मिळून आलेला अनधिकृत वाळू साठा आणि डंपर प्रकरणात महसूल प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. देवलीत…

error: Content is protected !!