Category बातम्या

“त्या” आरोपातून मालवण खरेदी विक्री संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाची निर्दोष मुक्तता

मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकते यांनी दिला निर्णय आरोपींच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. स्वरूप पई, ॲड अक्षय सामंत आणि ॲड. सुमित जाधव यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या…

यंत्रणांचा वापर करून धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव मिळवला, पण “शिवसैनिक” कसा मिळवणार ?

हरी खोबरेकर ; शिवसैनिकांच्या भावनांचा बाण जेव्हा सुटेल तेव्हा धनुष्य पेलण्याची ताकद गद्दार गटाच्या मनगटात राहणार नाही मालवण | कुणाल मांजरेकर निवडणूक आयोगाने आठ महिन्यांच्या सुनावणीनंतर “धनुष्यबाण” आणि “शिवसेना” हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याच्या निर्णयावरून ठाकरे गटाचे मालवण…

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मालवणात “शिवसेनेकडून” जल्लोष !

मालवण : मागील आठ महिन्यांच्या कायदेशीर लढाई नंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेला “शिवसेना” नावासह “धनुष्यबाण” चिन्ह देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून मालवणात जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात…

कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धेत उमेश इलेव्हन हुमरट संघाची शतकी कामगिरी

५ षटकात १०४ धावांचा डोंगर ; “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३” क्रिकेट स्पर्धेला वाढता प्रतिसाद मालवण : येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर सुरु असलेल्या कोकण नाऊ चॅनेल आयोजित “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३” या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट…

ओरोस येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे २० फेब्रुवारीला उदघाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांसह दिग्गजांची उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार दि. २० फेब्रुवारी रोजी…

बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया मुंबई : मागील आठ महिन्यांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर निवडणूक आयोगाने शुक्रवारी निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; “शिवसेना” नावासह धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला !

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी…

केंद्रीयमंत्री राणेंच्या उपस्थितीत शासकीय तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या कृतज्ञता स्नेहमेळावा

इमारतीची दुरावस्था ; मूलभूत सोयी सुविधांपासून विद्यार्थी वंचित असल्याची माजी विद्यार्थ्यांची खंत पालकत्वाच्या भूमिकेतून ना. नारायण राणेंच्या माध्यमातून शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन माजी विदयार्थी संघाच्या वतीने उद्या शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी…

१९ फेब्रुवारीला किल्ले सिंधुदुर्गवर निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव सोहळा

बाईक रॅली, ढोल ताशांच्या गजरासह छत्रपतींच्या जयघोषाचा होणार गजर शिवराजेश्वर माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार पूजन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्षाच्यावतीने रविवार १९ फेब्रुवारी रोजी ढोल ताशांच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

फायरब्रँड नेते संजय राऊत उद्या सिंधुदुर्गात ; शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करणार

शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व जिल्हावासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली : शिवसेनेची मुलुखमैदान तोफ, फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत हे उद्या शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी…

error: Content is protected !!