Category बातम्या

मोदी@9 अंतर्गत मालवणात उद्या व्यापारी संमेलन !

कर्नाटकचे माजी आमदार निर्मल कुमार सुराना यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर मोदी@ 9 अभियान अंतर्गत भाजपचे मालवण कुडाळ विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण येथील हॉटेल चिवला बीच येथे रविवारी १८ जुन रोजी सायंकाळी ४.३०…

मालवण तालुक्यात मोदी@9 अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा

भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांचे आवाहन ; मालवणात मोदी@9 ची आढावा बैठक संपन्न मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षांच्या कार्यकाळात सर्वसमावेशक कामे करून जनतेला त्याचा फायदा मिळवून दिला आहे. या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत…

शिक्षकांच्या मागणीसाठी आ. वैभव नाईकांचं दीड तास भर उन्हात ठिय्या आंदोलन

मालवण पं. स. कार्यालयाच्या आवारात शिवसैनिकांकडून शिंदे – फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी कायमस्वरुपी शिक्षक मिळेपर्यंत डीएड, बीएड बेरोजगारांना जि. प. च्या स्वनिधीतून सेवेत घ्या : आ. नाईक यांची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर “शिक्षणमंत्री तुपाशी… विद्यार्थी उपाशी…”, “५० खोके ५०…

मालवणात उद्या मोफत आयुष्यमान कार्ड विशेष मोहीम ; नागरिकांना “ई कार्ड” चे वाटप होणार

सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांचा पुढाकार ; ताम्हणकर फिश सेंटरवर उपक्रम मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या पुढाकाराने सोमवार पेठ येथील ताम्हणकर फिश सेंटरच्या कार्यालयात मोफत ‘आयुष्मान कार्ड’ विशेष मोहीम आयोजित करण्यात आली…

देवबागसह वायरी भूतनाथ, तारकर्ली गावातील वीज पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी दत्ता सामंत आक्रमक …

त्रुटी दूर न केल्यास शेकडो ग्रामस्थांसह स्वतः उपोषणाला बसणार ; वीज वितरणला आवश्यक तिथे सहकार्य करण्याचाही शब्द ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे चुकीच्या पद्धतीने ; पैसे भरूनही सेवा मिळणार नसेल तर ग्रामस्थ आक्रमक होणार नाही तर काय ? मालवण | कुणाल…

मनसेच्या मालवण मधील “राजगड” मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ

मनसेच्या कार्यालयातून जनतेला विश्वास वाटेल असे कार्य घडेल ; माजी आ. परशुराम उपरकर यांची ग्वाही शहर विकासात मागील पाच वर्ष सत्ताधारी अपयशी ; सत्ता जाताच प्रशासनावर खापर फोडून स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न : उपरकरांचा हल्लाबोल माजी आ. परशुराम उपरकर यांच्या…

देवबाग ग्रामस्थांच्या आंदोलनाचा वाद चिघळला ; सुमारे १०० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप : आरोपींमध्ये सरपंचांसह प्रमुख ८ जणांचा समावेश गुन्हे दाखल होताच ग्रामस्थ अधिक आक्रमक ; पोलीस ठाण्या समोर ग्रामस्थांचा मोठा जमाव मनसे सरचिटणीस, माजी आ. परशुराम उपरकर, भाजपा नेते दत्ता सामंत यांची पोलीस ठाण्याला भेट मालवण…

चिवला बीच येथील मत्स्यव्यवसायच्या इमारतीत मद्यधुंद युवकांचा हैदोस ; इमारतीच्या काचा फोडल्या…

संतप्त नागरिकांकडून संबंधिताना “प्रसाद” ; मत्स्यव्यवसाय आयुक्तांशी चर्चा, गुन्हा दाखल करण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील धुरीवाडा चिवला बीच येथे मच्छीमारांच्या सुविधेसाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने अलीकडेच लाखो रुपये खर्चून स्वच्छतागृहाची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत काही मद्यधुंद युवकांनी…

Breaking : कुपेरीच्या घाटीत मालवण – बार्शी गाडीला अपघात ; बस १२ फुट दरीत कोसळली

चालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले ; वाहकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत ; नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला मालवण | कुणाल मांजरेकर मालवण आगारातून पहाटे ४.५० वाजता सुटणारी मालवण बार्शी एसटी बस कुपेरीची घाटीत कोसळली आहे. येथील तीव्र उताराच्या वळणावर…

कार्यकारी अभियंत्यांकडून नरमाईची भूमिका ; सहाय्यक अभियंता मात्र गुन्हा दाखल करण्यावर ठाम

देवबाग ग्रामस्थांच्या आंदोलनावरून महावितरण अधिकाऱ्यांमध्ये भिन्न मते कार्यकारी अभियंत्यांकडून गावातील वीज विषयक समस्या १५ दिवसांत दूर करण्याची लेखी हमी कार्यकारी अभियंत्यांच्या आश्वासनानंतर वीज वितरणच्या कार्यालयाला ठोकलेले टाळे खोलले मालवण | कुणाल मांजरेकर देवबाग गावातील वीज वितरणामधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी…

error: Content is protected !!