Category बातम्या

सिंधुरत्न योजना खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्याच प्रयत्नांतूनच

हरी खोबरेकर यांचे प्रत्युत्तर ; सिंधुरत्न मधील कामे कोणाच्या शिफारशीनुसार मंजूर झाली त्याची माहिती समिती अध्यक्षांकडून घेण्याचा सल्ला मालवण : कोकणातील शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात फायदा व्हावा. त्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे या दृष्टीने खासदार विनायक राऊत, आमदार वैभव…

किल्ले सिंधुदुर्ग मधील पायाभूत सुविधांसाठी २५ कोटींचा निधी द्या…

भाजपा नेते निलेश राणे यांचा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे प्रस्ताव धामापूर भगवती मंदिर परिसर, चिंदर तलाव, डिगस चोरगेवाडी धरण परिसर विकास संदर्भात देखील सकारात्मक चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे यांनी सोमवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची…

इंजिनिअरिंग प्रवेशाचे टेन्शन आता सोडा ; आता मालवण – कुंभारमाठ मध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने जानकी मंगल कार्यालयात सुविधा कार्यान्वित मालवण | कुणाल मांजरेकर इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कमी दिवस शिल्लक राहिले असून विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरु झाली आहे. त्यामुळे मालवण मधील विद्यार्थी आणि पालकांना इंजिनिअरिंग प्रवेशाची माहिती जाग्यावरच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने…

नारायण राणेंचे कार्यकर्त्यासमवेत स्नेहभोजन ; टिफिन बैठकीतून मोदी सरकारच्या यशस्वी कारकिर्दीचा उजाळा !

मोदी @ ९ अंतर्गत सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये कार्यक्रम अंतर्गत वाद असतील तर आताच मिटवा, पण आगामी सर्व निवडणुकांमध्ये १०० % यश मिळालेच पाहिजे : राणेंच्या पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना सिंधुदुर्गनगरी | कुणाल मांजरेकर मोदी @ ९ अभियानाचा एक भाग…

अभियांत्रिकी पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश मुदतीत वाढ

एम.आय.टी.एम कॉलेज सुकळवाड येथे शासनमान्य सुविधा केंद्र ; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर तंत्रशिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य व राज्य सामाईक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता होणाऱ्या अभियांत्रिकी पदवी व पदविका प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेकरिता मुदतवाढ देण्यात…

संजय गांधी निराधार योजनेच्या पहिल्याच सभेत ४० प्रस्तावांना मंजुरी

मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान समिती समितीच्या पहिल्याच बैठकीत ४० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यापुढेही जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना या योजनांचा लाभ देण्यात येईल. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे…

कट्टा केंद्रशाळेची इमारत धोकादायक ; शिवसेना ठाकरे गट आक्रमक…

दुरुस्तीची कार्यवाही तातडीने न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कट्टा येथील प्राथमिक केंद्रशाळा कट्टा नं. १ ची इमारत ही मोडकळीस आली असून या इमारतीचे छप्पर कोसळले आहे. त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या छोट्या छोट्या…

एक सही संतापाची….

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती विरोधात मनसेच्या वतीने सोमवारी मालवणच्या भरड नाक्यावर अनोखं सह्यांचं आंदोलन मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्रात सध्या घडणाऱ्या राजकीय नाट्यामुळे सर्वसामान्य जनतेत संताप व्यक्त होत आहे. या संतापाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवणच्या भरड नाक्यावर…

मालवण शहरातील मॅकेनिकल रोड येथे साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा अखेर निचरा !

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची तत्परता ; पालिका प्रशासनाच्या माध्यमातून कार्यवाही करत मोरी बसवून पाण्याचा मार्ग पूर्ववत स्थानिक नागरिकांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील मॅकेनिकल रोड मार्गावर गटार व पाणी प्रवाह वाहून नेणाऱ्या मोरीची पडझड झाल्याने पावसाचे…

भाजपा नेते निलेश राणेंचा कुडाळात झंझावात ; ग्रामीण भागातील जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत

कुडाळ : भारतीय जनता पक्ष, कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी आज कुडाळ तालुक्यात घरोघरी संपर्क अभियान अंतर्गत चेंदवण, पाट, माड्याचीवाडी, पिंगुळी येथील शक्तिकेंद्र प्रमुखांचा घरी भेट देऊन मोदी @9 अभियानाचा आढावा घेत सहभाग नोंदविला. या दौऱ्याला स्थानिकांकडून उत्स्फूर्त…

error: Content is protected !!