Category बातम्या

Malvan Rain | भरपावसात सुदेश आचरेकर, दीपक पाटकर मदतीसाठी उतरले रस्त्यावर…

पावसाचे पाणी घुसलेल्या नागरिकांच्या घरी दिली भेट ; प्रशासनासह मदत कार्यात दिला सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते माजी…

मालवणात ढगफुटी सदृष्य पाऊस ; चोहीकडे पाणीच पाणी…

देऊळवाडा मार्गावर पाणी साचल्याने प्रशासनाने रस्ता वाहतुकीसाठी केला बंद नगरपालिकेकडूनही नागरिकांना खबरदारीचे आवाहन ; आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक जाहीर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराला गुरुवारी दुपार पासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. जवळपास चार ते पाच तास सुरु असलेल्या ढगफुटी…

वायरी भूतनाथमध्ये अतिवृष्टीमुळे घराची पडझड ; सुदैवाने अपंग मुलगी बचावली…

घराचे सुमारे ३५ हजाराचे नुकसान मालवण | कुणाल मांजरेकर मालवणमध्ये गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरु असून वायरी भूतनाथ येथील कृष्णा शांताराम गोसावी यांच्या घराची अतिवृष्टीमुळे पडझड होउन सुमारे ३५,२०० रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत प्रवाह चालू असताना ही दुर्घटना…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी

शुक्रवारी शाळा, महाविद्यालये बंद राहणार : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केलं जाहीर मालवण | कुणाल मांजरेकर जिल्ह्यात सलग सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजुलक्ष्मी यांनी सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. २१ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व…

मालवणातही “इर्शाळवाडी”च्या पुनरावृत्तीची भीती ; ठाकरे शिवसेनेने वेधलं लक्ष ….

शहरातील देऊळवाडा प्राथमिक शाळेच्या मागील डोंगर खचला ; मुले धोक्याच्या छायेत जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेमागील संरक्षक भिंतीची तात्काळ डागडुजी करावी : हरी खोबरेकर यांची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर रायगड जिल्ह्यातील खालापूर इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली…

आस्था ग्रुपतर्फे मालवणात १३ ऑगस्टला देशभक्तीपर समुह गीतगायन स्पर्धा

मालवण : येथील आस्था ग्रुपच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण शहरातील रेवतळे येथील प्राथमिक शाळेत होणार आहे. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहे. पहिली…

पुराच्या पाण्यामुळे दुचाकी गेली वाहून ; दोघे तरुण सुदैवाने बचावले…

१८ तासानंतर पाण्याचा जोर ओसरताच दुचाकी शोधण्यात यश ; चाफेखोल माळवाडी नजिकच्या छोट्या पुलावरील दुर्घटना मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्यातील चाफेखोल ते वडाचापाट दरम्यानच्या चाफेखोल माळवाडी नजीक असलेल्या छोट्या पुलावरून पुराच्या पाण्याच्या…

देवगड – फणसगाव येथे वीजेच्या पोलावरून पडून कंत्राटी कामगार जखमी

उपचारासाठी गोवा बांबुळी येथे दाखल ; कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस मालवण | कुणाल मांजरेकर महावितरण कंपनीमध्ये देवगड तालुक्यातील फणसगाव सेक्शन मध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कामगार प्रभाकर आप्पा तेली (कनिष्ठ तंत्रज्ञ) हे शनिवारी १५ जुलै रोजी सकाळी…

एका व्हिडीओने कोण संपत नसतो … येत्या काळात किरीट सोमय्या ठाकरे गटासाठी भयानक ठरणार !

भाजपा नेते निलेश राणे यांचा इशारा ; अजित पवार गटावरही साधला निशाणा सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर एका कथित व्हिडीओ क्लिपमुळे वादात सापडलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने राज्यभर आंदोलन सुरु केलं आहे. यावरून भाजपा नेते, माजी…

भाजपाकडून राज्यातील ७० जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर ; सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत

नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील : प्रदेशाध्यक्षांकडून विश्वास व्यक्त सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टीने राज्यात संघटनात्मक पातळीवर फेरबदल केले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

error: Content is protected !!