Category बातम्या

मालवणात मनसे – शिवसेना “साथ साथ” ….

मनसेच्या पदाधिकाऱ्याचे उपोषण सोडवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्याची मध्यस्थी ; मंत्री दीपक केसरकर यांचा अधिकाऱ्यांना फोन मालवण | कुणाल मांजरेकर स्वातंत्र्यदिनी मालवण तालुक्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे ताबडतोब भरा, साळेल-नांगरभाट येथे मयत लोकांची सही करून व अंगठा लावून चार दिवसात फेरफार मंजूर…

आ. वैभव नाईक यांनी मेलेल्या गुरांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार बंद करावेत

भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांचा खोचक सल्ला ; चिंदरमध्ये गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत निलेश राणेंमुळेच मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील चिंदरमध्ये चाऱ्यातून विषबाधा होऊन ६३ पेक्षा जास्त गुरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच…

भरधाव एसटी बसची टाटा पीकअपला धडक ; ११ जण जखमी

मालवण – बेळणे मार्गावरील दुर्घटना : जखमींवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार ; एसटी चालकावर गुन्हा दाखल मालवण | कुणाल मांजरेकर कणकवलीहून मालवणच्या दिशेने येणाऱ्या भरधाव एसटी बसने तीव्र उताराच्या वळणावर समोरून येणाऱ्या टाटा पीकअप गाडीला जोरदार धडक दिल्याची दुर्घटना सोमवारी…

मालवणात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण : शहरातील बसस्थानक पाठीमागील बौद्धवाडीत चंद्रसेन प्रकाश चाफेखोलकर वय-२८ मूळ रा. तोंडवळी मालवण या युवकाने राहत्या घरात नायलॉन दोरीने वाशास गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. गेले वर्षभर त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती. यातूनच त्याने…

मुंबई – गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ना. नारायण राणेंचा पुढाकार ; मुख्यमंत्र्यांशी चर्चा

महामार्गाची दुरुस्ती आणि प्रवाशांची सुरक्षितता यासाठी उपाययोजना राबवण्याबाबत संबंधिताना आदेश देण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर गणेश चतुर्थी सण अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. मुंबईतून हजारोंच्या संख्येने चाकरमानी गणपती सणा निमित्त कोकणात येतात. मात्र यंदा मुंबई – गोवा महामार्गाची अवस्था…

शासकीय नोकरीत अनेक पर्याय ; विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेणे आवश्यक…

“एमआयटीएम” इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित शासकीय नोकरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात करिअर मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन मालवण | कुणाल मांजरेकर अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अपयश पचवून उभं राहायला शिकलं पाहिजे. शासकीय नोकरीतही खूप पर्याय आहेत. त्याचा…

राजा गावडे यांचा वाढदिवस भाजपा कार्यालयात साजरा

वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा नेते दत्ता सामंत यांच्याकडून पोईप मधील गरजू मुलीला उपचारासाठी आर्थिक मदत मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील चौके गावातील भाजपचे स्थानिक नेते, माजी सरपंच राजा गावडे यांचा वाढदिवस भाजपाच्या मालवण तालुका कार्यालयात भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य…

माळगाव मिरवेलवाडी ग्रामस्थांना युवासेनेचा मदतीचा हात…

मालवण : मालवण तालुक्यातील माळगाव मिरवेलवाडी हा भाग डोंगराळ भागात असल्यामुळे येथील ग्रामस्थांना नेटवर्कची समस्या निर्माण होत होती. ही समस्या जाणून घेत युवासेनेने याठिकाणी वायफाय सेवा जोडण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. युवासेनेचे उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, विभागप्रमुख…

मालवणात १४ ऑगस्ट रोजी सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी कार्यक्रम

मालवण : स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागामार्फत सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सन्मान देशभक्ताचा कार्यक्रम या अंतर्गत प्रमुख पाहुणे…

महेश जावकर फक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणून नगरपालिकेत होते का ?

पावसाळ्यात रस्त्याची कामे होत नाहीत, हे २५ वर्ष न. प. मध्ये वावरलेल्या जावकरांना माहीत नाही ? गणेश कुशे यांचा सवाल पिंपळपार ते साधले तीठा रस्ता कामासाठी आ. वैभव नाईक आणि महेश जावकर सात वर्ष झोपले होते काय ? मालवण |…

error: Content is protected !!