Category सिंधुदुर्ग

वायरी भूतनाथ ग्रामसभेत गोंधळ, प्रशासकीय कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक !

इतिवृत परिपूर्ण नसल्याने ग्रामस्थांचा संताप ; ग्रामसभा स्थगित करण्याची वेळ मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीची तहकुब ग्रामसभा काल (सोमवारी) घेण्यात आली. या ग्रामसभेत मागील सभांचे इतिवृत्त परिपूर्ण नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला. मुळात तहकूब ग्रामसभा सात…

मालवण भाजपात “नाराजीनाट्य” ? स्वीकृत सदस्य निवडीवेळी पदाधिकारी, कार्यकर्ते गैरहजर 

शहरअध्यक्ष, माजी नगरसेवकांनीही फिरवली पाठ ; केवळ नगरसेवकच उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेच्या तुलनेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे बेस केडर असतानाही नगरपालिका निवडणुकीत मालवण शहरात भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला. या धक्क्यातून भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी अद्याप सावरले नसताना आता मालवण शहरात…

कर्तृत्वावर सर्वपक्षीय मोहोर ; मालवण उपनगराध्यक्षपदी दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड

महायुतीच्या नगरसेवकांकडून एकमताने निवड ; उबाठाच्या नगरसेवकांनीही केले अभिनंदन स्वीकृत नगरसेवक म्हणून महेश कांदळगावकर व रविकिरण तोरसकर यांची निवड मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेत सलग दोनवेळा मोठ्या मताधिक्याने निवडून जात “कार्यसम्राट” नगरसेवक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख दीपक…

मालवण उपनगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून दीपक पाटकर यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र ; बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मालवण : मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप एकत्र आल्याचे चित्र आज पालिकेत दिसून आले. उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे शहरप्रमुख तथा दोनवेळा निवडून आलेले अभ्यासू नगरसेवक दीपक पाटकर यांनी मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यांच्या…

मालवण उपनगराध्यक्षपदी दीपक पाटकर यांना संधी ? उद्याच्या सभेत अधिकृत निवड होणार

स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून महेश कांदळगावकर, भाजपकडून रविकिरण तोरसकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पालिकेवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आल्यानंतर उद्या सोमवार दि. १२ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवक नियुक्तीसाठी नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा…

कुंभारमाठ येथे माघी गणेश जयंती उत्सव सोहळा ; वर्ष १६ वे

श्री रेकोबा मित्रमंडळ, माघी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आणि संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून आयोजन ; २१ ते २८ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची समावेश मालवण : कुंभारमाठ-मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन शेजारील सिद्धिविनायक पटांगणावर श्री रेकोबा मित्रमंडळ व माघी…

शिवसेना नगरसेविका पूनम चव्हाण यांची तत्परता

रांगोळी महाराज मठ नाक्यावरील खड्डा नागरिकांच्या मदतीने बुजवला मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेच्या मालवण शहरातील प्रभाग ४ च्या नगरसेविका सौ. पूनम चव्हाण यांची तत्परता पुन्हा एकदा दिसून आली आहे. भरड वायरी मार्गावर रांगोळी महाराज मठ याठिकाणी रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा…

आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्त्याला निधी मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते शुभारंभ मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा कार्यक्रमातून देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामासाठी ५ लाख निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…

नांदरुख गावात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नांदरुख गावात मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. यात जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत नांदरुख साळकुंभा मुख्य रस्ता…

सिंधुदुर्गात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला असून, अनेक उपक्रमांत जिल्ह्याने प्रगतशील आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हीच कामगिरी अधिक…

आंगणेवाडी – कुणकेश्वर जत्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य द्या

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला आदेश ; सिंधुदुर्गनगरीत यात्रा नियोजन आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रा आणि कुणकेश्वर जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे,…

मालवणच्या कचरा संकलनाच्या कामाचे सर्व श्रेय आ. निलेश राणे यांचेच !

कुणीही फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये ; नगरसेविका मेघा गावकर यांचा सल्ला रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई होणार ; अशा व्यक्ती आढळल्यास फोटोसह पालिकेकडे तक्रार करण्याचेही आवाहन मालवण : युवा नेते निलेश राणे आमदार झाल्यानंतर मालवण शहरातील कचरा संकलनासाठी ४०…

error: Content is protected !!