मालवण | शिवसेनेकडून पालिका निवडणूक प्रक्रियेला उद्यापासून होणार सुरुवात…

इच्छुक उमेदवारांचे मागणी अर्ज शुक्रवारी पक्ष कार्यालयात भरणा करून घेणार : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शहरप्रमुख दिपक पाटकर यांची माहिती मालवण : मालवण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार आहे. नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. या…










