तन्वी, तुझ्या या धैर्याला सलामच……

मंत्री नितेश राणे यांच्याकडून तन्वी चव्हाण व कुटुंबियांचे सांत्वन कणकवली : कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथील ११ वर्षीय कु तन्वी संदीप चव्हाण हिने आईच्या शेवटच्या इच्छेखातर, आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे धाडस दाखवले. मनावर दु:खाचा डोंगर असताना तिने आपल्या आईच्या…










