दुष्काळाच्या झळेत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचा…

‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे’ हा विश्वास द्या; पालकमंत्री नितेश राणे यांचे भाजप लोकप्रतिनिधींना निर्देश कणकवली : सिंधुदुर्गातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, नुकसानीची वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि ‘महायुती सरकार शेतकऱ्यांच्या…










