वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या ; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा, नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्या, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवण्याचीही सूचना सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहून वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही…










