मंत्री नितेश राणेंच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांवर कारवाई सुरूच…

चालू मासेमारी हंगामातील परप्रांतीय नौकेवरील ६ वी मोठी कारवाई : पाठलाग करत १४ वावात मलपी येथील ट्रॉलर पकडला देवगड : महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सक्त निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभाग सजग राहून कार्यरत…










