अनधिकृत वाळू वाहतूक करणारे गोव्यातील ६ डंपर मालवणातून ताब्यात

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तहसील व मालवण पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई मालवण : शहरातील सागरी महामार्ग येथे हॉटेल आराध्य नजिक काल मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास तहसिलदार मालवण व पोलिस निरीक्षक मालवण यांनी नेमलेल्या संयुक्त पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अनधिकृत वाळू वाहतूक…










