जिल्ह्यातील दूध उत्पादन व्यवसायात युवकांचा वाढता सहभाग

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती ; आदर्श दूध संस्था पुरस्कार वितरित करण्याची घोषणा, विजेत्या संस्थेला आकर्षक बक्षीस ओरोस : दूध उत्पादक संस्थांनी व्यवसाय वाढीसाठी संकल्प करून दूध व्यवसायात बदल घडवून आणला पाहिजे. यामध्ये शेतकरी व दूध संस्थांची…










