Category सिंधुदुर्ग

बिळवस येथील आगग्रस्त भोगले कुटुंबाला संग्राम साळसकर यांची आर्थिक मदत

सहा लाखांचे नुकसान; घटनास्थळी भेट देत केले सांत्वन, सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते मदत सुपूर्द मालवण : बिळवस-भोगलेवाडी सडा येथील सुनिल भोगले यांच्या घराला लागलेल्या आगीत घरासह सहा वाहने जळून खाक झाली. या दुर्घटनेत भोगले कुटुंबाचे सुमारे सहा लाख रुपयांचे…

दिवाळीच्या सुट्टीत मालवण हाऊसफुल्ल!

पर्यटकांच्या गर्दीने समुद्रकिनारे फुलले; पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस! मालवण | कुणाल मांजरेकर दिवाळीचा सण, सुट्ट्यांचा आनंद आणि कोकणच्या निसर्गसौंदर्याची भुरळ! या तिन्ही गोष्टींचा संगम साधत पर्यटकांनी यंदाच्या दिवाळी सुट्टीत मालवणकडे मोठी धाव घेतली आहे. पर्यटकांच्या गर्दीने मालवण नगरी अक्षरशः गजबजून…

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; ३१ जानेवारीला परीक्षा!

इयत्ता सहावी आणि नववीसाठी प्रवेशाची संधी; ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत २ डिसेंबर सावंतवाडी : संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील सैनिक स्कूल्स सोसायटीच्या देशभरातील सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE-2027) चे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांनी…

सिंधुदुर्गात दुग्धक्रांतीला जिल्हा बँकेचे बळ; २५ शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांसाठी कर्जमंजुरी!

दूध उत्पादन १५ हजारांवरून थेट ५० हजार लिटरपर्यंत; जिल्ह्यात एक लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट – मनीष दळवी बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला नवी दिशा देत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय…

मालवणमध्ये २८ नोव्हेंबरला रंगणार खुले स्थानिक कवी संमेलन

नवोदितांसह प्रस्थापित कवी-कवयित्रींना स्वरचित कविता सादर करण्याची संधी; सेवांगणचे आवाहन मालवण : मालवणमधील कवी-कवयित्रींच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी खुले स्थानिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र…

ग्रामदैवतांच्या पालखी सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा भक्तिभावाने सहभाग

मालवणवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या चरणी प्रार्थना; व्यापारी बांधवांशी साधला संवाद मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या ऐतिहासिक वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी भक्तिभावाने सहभाग घेत…

युद्धभूमीतील शौर्यकथा अन् मोदी सरकारच्या निर्णयांचे कौतुक

चिरणीत आजी-माजी सैनिकांसोबत दिवाळी फराळाचा स्नेहमेळावा! आमदार प्रमोद जठार यांचा सैनिकांशी मनमोकळा संवाद; देशसेवेतील अनुभवांना उजाळा सैन्यदलाला निर्णयस्वातंत्र्य आणि कारवाईचे अधिकार दिल्याबद्दल माजी सैनिकांकडून मोदी सरकारचे कौतुक खेड : देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांच्या शौर्याला सलाम आणि त्यांच्या…

Malvan | ग्रामदैवतांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ!

‘श्री देव रामेश्वर महाराज की जय’, ‘श्री देव नारायण महाराज की जय’च्या जयघोषाने मालवण नगरी दुमदुमली; ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी! मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरीचे आराध्य दैवत आणि समस्त मालवणवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव रामेश्वर व श्री देव…

वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मच्छीमार कुटुंबीयांशी साधला संवाद समस्या जाणून घेत शासन खंबीरपणे पाठीशी असल्याचा दिला विश्वास मुंबई : राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवांनाही बसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार…

वेरवली रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी प्रवासी संघटना आग्रही

प्लॅटफॉर्म, सर्व गाड्यांचे थांबे आणि मूलभूत सुविधांसाठी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे साकडे रत्नागिरी : लांजा तालुक्यातील वेरवली रेल्वे स्थानकाचे क्रॉसिंग रेल्वे स्थानकाऐवजी नियमित रेल्वे स्थानकात रूपांतर करण्यात यावे. तसेच येथे प्लॅटफॉर्मसह प्रवाशांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी…

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेची विशेष स्वच्छता मोहीम!

स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांच्याकडून पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी; स्वच्छतेच्या कामांचा घेतला आढावा मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या पारंपरिक आणि ऐतिहासिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे.…

चिवला बीच समूलबाग परिसरातील वीज समस्येला पूर्णविराम

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरची उभारणी; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण मालवण : चिवला बीच येथील समूलबाग परिसरातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या आता मार्गी लागली आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून…

error: Content is protected !!