५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या नव्या निकषांविरोधात महासंघाचा एल्गार

‘सलग तीन ऑलिम्पिक’ची अट शिथिल करण्याची मागणी; रौप्य-कांस्यपदक विजेत्यांनाही संधी देण्याची मागणी सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाने ५ टक्के क्रीडा आरक्षणासंदर्भात जाहीर केलेल्या नव्या शासन निर्णयातील काही तरतुदींवर सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. क्रीडा…










