निवतीतील जलसफरीवर बंदी; स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा रोजगार धोक्यात

पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा वैभव नाईक यांचा आरोप वेंगुर्ला : निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी घातल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे…










