पाट येथे उद्या ‘श्रावण भजन महोत्सव २०२६’; विविध भजन मंडळांची भक्तिमय पर्वणी

मालवण : श्रावण महिन्याचे औचित्य साधून पाट येथे उद्या गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी ‘श्रावण भजन महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. आई सातेरी मित्र मंडळ, पाट यांच्या आयोजन व विशेष सहकार्याने हा भजन महोत्सव आई सातेरी देवी मंदिर,…










