Category सिंधुदुर्ग

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या नारळ लढवणे स्पर्धेत स्वप्ना मणचेकर प्रथम क्रमांकाच्या मानकरी

शर्वरी सावंत द्वितीय तर रिया वाघ तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; विजेत्यांवर बक्षिसांची बरसात मालवण : मालवणी संस्कृती, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपतानाच महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महिलांसाठीचा नारळी पौर्णिमा…

मालवण शहराच्या विकासाला नव्याने ‘सव्वा कोटी’चा बूस्टर!

आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून शहरात नवीन १४ विकासकामांना मंजुरी रस्ते, गटारे, सोलर लाईटसह शहराच्या पायाभूत सुविधांना मिळणार नवी चालना : बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांची माहिती मालवण शहराच्या विकासाचा वेग आता थांबणार नाही : आ. निलेश राणे…

विकास संस्थांचा कारभार पारदर्शक अन् गतिमान होणे काळाची गरज : मनीष दळवी

वैभववाडी तालुक्याचा १०० टक्के कर्जवसुलीचा आदर्श; २२ विकास सेवा संस्थांचा जिल्हा बँकेकडून गौरव वैभववाडी : जिल्हा बँकेसह सहकार विभागातील सर्व यंत्रणा विकास सेवा संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बदलत्या काळानुसार विकास संस्थांचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधिष्ठित होणे गरजेचे…

मालवण-पणजी एसटीला पुन्हा हिरवा कंदील; १ सप्टेंबरपासून सेवा पूर्ववत होणार

मालवण-बोरीवली बसही लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न; ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आगार व्यवस्थापक यांची माहिती मालवण : काही कारणास्तव बंद करण्यात आलेल्या मालवण-पणजी आणि मालवण-बोरीवली एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने मालवण आगार…

‘२२ महिन्यांच्या आमदारांना रस्त्यांचा जाब; १० वर्षांच्या नेतृत्वाचा हिशोब कोण देणार?’

उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांचा सवाल ; घोडगे-सोनवडे-कोल्हापूर मार्गाला मंजुरी ही राणेंच्या पाठपुराव्याची मोठी कामगिरी मालवण : कुडाळ-मालवण मतदारसंघातील खड्डेमय रस्त्यांवरून आमदार निलेश राणे यांच्यावर सोशल मीडियातून टीका करणाऱ्यांना शिवसेना मालवण शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी चांगलेच…

आ. निलेश राणे यांना टार्गेट करता करता वैभव नाईकांकडून स्वतःचीच पोलखोल; “त्या” व्हिडीओतील रस्ते तुमच्याच कार्यकाळातील’!

तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांचा घणाघाती पलटवार; आ. निलेश राणेंनी दोन वर्षांत कोट्यवधींचा निधी आणला मालवण : माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आमदार निलेश राणे यांना टार्गेट करण्यासाठी मालवण तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत.…

अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर ‘ऑन फिल्ड’!

दोडामार्ग दौऱ्यात बालकांच्या सुविधा, पोषण आहार आणि सेविकांच्या समस्यांचा आढावा बालकांचे पोषण, सुविधा आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य; सेविका-मदतनीसांच्या कामाचे केले कौतुक दोडामार्ग : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास समितीच्या सभापती श्रीमती अनुराधा नारकर यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून विविध…

कशिश पराडकर यांची नारळ लढतीत बाजी; अस्मि भगत वेशभूषेत अव्वल

मालवण बंदर जेटीवर उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; नारळी पौर्णिमेचा उत्साह द्विगुणित मालवण : नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण महिला आघाडी आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नारळ…

मालवणच्या मातीतला शिवरायांचा जागर आता राजधानी दिल्लीत!

JNU मध्ये २ सप्टेंबरला ‘शिवराज भूषण’चा भव्य दहावा प्रयोग ; प्रथमच हिंदी भाषेत होणार सादरीकरण मालवण : मालवणच्या मातीतून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याच्या विचारांचा भव्य नाट्यमय आविष्कार ‘शिवराज भूषण’ महानाट्य आता थेट देशाच्या राजधानीत धडकणार आहे.…

नारळ लढतीत महान दणाणले ; संग्राम साळसकर मित्रमंडळाच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुरुष, महिला अन् लहान गटातील विजेत्यांचा रोख पारितोषिकांनी गौरव मालवण : महान येथील संग्राम साळसकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आणि शिवसेना पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा महान येथील महापुरुष मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली. नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेला ग्रामस्थांसह…

चिंदरची वीज कोंडी फुटणार; ट्रान्सफॉर्मर क्षमतेत मोठी वाढ!

लब्देवाडी, कुंभारवाडीतील ६३ केव्ही ट्रान्सफॉर्मर होणार १०० केव्हीगावठणवाडीतही नवीन १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर मंजूर खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे विशेष प्रयत्न आचरा : चिंदर गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाची…

सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या नारळ लढतीत शैलेश नाईक विजयी

मालवण बंदर जेटीवर रंगला महाराष्ट्रातील मानाचा राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेचा थरार; २४ संघांचा सहभाग मालवण : नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला क्रीडा परंपरेची रंगत देत सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मानाच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत अलिबागच्या…

error: Content is protected !!