देऊळवाडा- आडवण ते रेवतळे मार्गावरील कोळंब नदीपात्रातील गाळ उपसा तातडीने करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी ; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत विहिरींच्या पाणीप्रश्नावर उपाययोजनेची मागणी मालवण : देऊळवाडा–आडवण ते रेवतळे मार्गावरील कोळंब नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला गाळ तातडीने उपसा करून नदीप्रवाह सुरळीत करावा. तसेच नदीकाठाचे सुशोभीकरण व आवश्यक ठिकाणी संरक्षणात्मक…










