मल्लखांब स्पर्धेत भोसले सैनिक स्कूलची आस्था पवार जिल्ह्यात अव्वल

१४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड सावंतवाडी : जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीतील कॅडेट आस्था पवार हिने उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला. या दैदीप्यमान यशासह तिने विभागीय स्पर्धेत धडक मारली…










