विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपची ‘टीम’ मैदानात

आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ यांच्यासह प्रमुख नेत्यांवर जबाबदारी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक मुंबई | प्रतिनिधी : विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या विविध राजकीय मुद्द्यांना प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने आता विशेष रणनीती आखली आहे. प्रदेशाध्यक्ष…










