Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील शेतजमिनींच्या व्यवहारांची चौकशी करा; मनसेची मागणी

शेतकरी नसलेल्या व्यक्तींकडून जमीन खरेदी आणि शेतकरी प्रमाणपत्रांच्या संभाव्य गैरवापराची तपासणी करण्याची मागणी सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शेतकरी नसलेल्या तसेच जिल्ह्याबाहेरील व्यक्तींकडून शेतजमिनींच्या मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली…

सिंधुदुर्गात जलसंधारणाची ‘लोकचळवळ’ उभी करा

पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा, जिरवा अन् वाचवा; ग्रामपंचायती, नागरिक आणि स्थानिक संस्थांनी एकत्रित पुढाकार घ्यावा – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच जलसंधारण आणि पाणी बचतीची ठोस कामे…

कुडाळात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना-महाविकास आघाडी आक्रमक

राष्ट्रपतींकडे राजीनाम्याची मागणी; वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन कुडाळ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपती द्रौपदी…

पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा; भविष्यासाठी जलनियोजनाची सवय आत्मसात करा : पालकमंत्री नितेश राणे

नाधवडे येथे भातशेतीची पाहणी; पावसातील खंडामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही वैभववाडी : पावसातील प्रदीर्घ खंडामुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा…

पावसाच्या खंडाने भातशेती उद्ध्वस्त; आ. निलेश राणेंकडून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून थेट पाहणी

नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत घेतला वस्तुनिष्ठ आढावा; शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून जाणून घेतल्या अडचणी सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर पावसाने प्रदीर्घ खंड घेतल्याने भातशेतीवर संकट ओढावले असताना महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून कुडाळ…

बेळणे खुर्दमध्ये करपलेल्या भातशेतीची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून घेतला परिस्थितीचा आढावा; पाणी अडवणूक, साठवणूक व भूजल पुनर्भरणाला गावपातळीवर प्राधान्य देण्याचे आवाहन कणकवली : पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याअभावी भातशेती करपण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या बेळणे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष…

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत ‘मन की बात’चे सामूहिक श्रवण

बूथ क्र. १५१ वर पंतप्रधान मोदींच्या विचारांचा जागर; संघटनात्मक कामकाज व आगामी उपक्रमांवरही चर्चा सावंतवाडी : भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडीतील बूथ क्रमांक १५१ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे भाजपा पदाधिकारी व…

चिवला किनाऱ्यावर सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या NSS स्वयंसेवकांची स्वच्छतेची मोहीम

पर्यावरण संवर्धनाचा संदेश : आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त स्वच्छता अभियान मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आणि वनशक्ती, इंडिया यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त चिवला समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यावरण…

शेतकऱ्यांच्या बांधावर पालकमंत्री नितेश राणे; भातपिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी

शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतली कैफियत; ‘शासन तुमच्या पाठीशी’चा दिला विश्वास मळगाव, होडावडा येथे विहिरी व नदीच्या पाणीपातळीची प्रत्यक्ष पाहणी; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षणाला मुदतवाढ

दावे-हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत संधी; अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगाने दावे व…

कोकणच्या पत्रकारितेचा मुंबईत गौरव; पत्रकार विकास गावकर यांना ‘मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६’

विकास गावकर यांना ‘सर्वोत्तम रिपोर्टर – कोकण’ पुरस्कार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सन्मान मालवण : सिंधुदुर्गच्या पत्रकारितेचा आवाज मुंबईच्या व्यासपीठावर दुमदुमला असून टीव्ही नाईन मराठीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी पत्रकार विकास गावकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना…

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात

भोसले कॉलेजच्या वतीने फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान; ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार कणकवलीचे सुहास तायशेटे यांना प्रदान सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसी शिक्षणासोबतच या क्षेत्रातील गुणवंत…

error: Content is protected !!