Category News

युवासेना मालवण तालुकाप्रमुख मिहीर राणे यांनी घेतली किरण सामंत यांची भेट

मालवण : युवासेनेच्या मालवण तालुकाप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती झालेल्या असरोंडी येथील युवा कार्यकर्ते मिहीर मकरंद राणे यांनी शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळावी, त्यांच्या विजयासाठी युवा कार्यकर्ते…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दिग्गज नेत्यांची शिवसेनेच्या कार्यालयास भेट

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत  मालवण : आंगणेवाडी यात्रे निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सह दिग्गज नेत्यांनी याठिकाणी उपस्थिती दर्शवली. शिवसेनेच्या वतीने आंगणेवाडी यात्रोत्सवात उभारण्यात आलेल्या कार्यालयाला एकनाथ शिंदे, नारायण राणे यांच्यासह …

आंगणेवाडी यात्रा | ठाकरे शिवसेनेच्यावतीने मालवण शहरातील प्रभाग ९ मधील भाविकांसाठी मोफत बससेवा 

मनोज मोंडकर, पूनम चव्हाण यांचा सलग दुसऱ्या वर्षी उपक्रम मालवण | कुणाल मांजरेकर आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शहरातील प्रभाग क्र. ९ मधील भाविकांसठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात…

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासह जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघावर भाजपचा दावा 

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती ; मतदार संघातील मेरिट नुसारच आमची मागणी कुडाळ – मालवणात निलेश राणेंच्याच माध्यमातून येणाऱ्या कामांना पालकमंत्र्यांकडून मिळणार मंजुरी निवडणुका जवळ येताच आ. वैभव नाईकांकडून खोटी पत्रे देऊन फसवणूक करण्याचे धंदे सुरु विनायक राऊत यांना पराभूत…

टोपीवाला बोर्डींग मैदानावर १७ ते २४ मार्चपर्यंत “मालवण प्रीमिअर लीग” लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

पर्व सातवे ; विजेत्या संघाला ५५,५५५ रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला ३३,३३३ रुपये व चषक मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर आणि उपाध्यक्ष गौरव लुडबे यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण कुडाळ तालुक्यातील नावाजलेल्या अशा मालवण स्पोर्ट्स क्लबच्या…

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा बांधकाम कामगारांनी केला हृदय सत्कार

दीपक पाटकर यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देणारे अधिकारी मालवण नगरपरिषदेत नियुक्त झाल्याबद्दल कृतज्ञता  मालवण : बांधकाम कामगार यांनी वर्षभरात ठेकेदार किंवा मालक यांचेकडे ९० दिवस काम केल्याचे शासन आदेशानुसार प्रमाणपत्र मालवण नगरपरिषदेमार्फत दिले जाते. मात्र संबंधित अधिकारी यांची नियुक्ती…

मालवण शहरासाठी नगरोत्थान व जिल्हा नियोजन विशेष निधीतून २२ विकास कामे मंजूर 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचा पाठपुरावा ; शहर भाजपाच्या वतीने शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी मानले आभार मालवण शहरातील विकास कामे मीच मंजूर केल्याचे विरोधी पक्षाच्या काही माजी नगरसेवकांचा केवीलवाणा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरासाठी…

आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे  प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे १ मार्च रोजी उदघाटन

आमदार नितेश राणे यांच्याहस्ते होणार उदघाटन ; ३ मार्च पर्यंत सुरु प्रदर्शन, विक्री सुरु सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नाबार्डचा संयुक्त उपक्रम मालवण : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी…

आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने भाजपची ‘विकसित भारत विकसित महाराष्ट्र’ संकल्पना

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवणार ; भाजप स्वागत कक्ष ठिकाणी विविध जनहिताच्या योजनासाठी होणार नोंदणी : भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती  मालवण : दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक…

गोव्यातील सहाव्या सुपर मास्टर्स गेम्स ॲथलेटिक्स स्पर्धेत सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे सुयश

चारुदत्त शेणई (तिरोडा, सावंतवाडी), प्रशांत सारंग (देवगड), निलेश म्हसकर (वेंगुर्ला) यांच्याकडून १२ पदकांची कमाई सिंधुदुर्ग : बांबूळी ॲथलेटिक्स स्टेडियम, मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम, मडगांव व यश शूटिंग रेंज म्हापसा गोवा येथे ८ ते १३ फेब्रुवारीला पार पडलेल्या सहाव्या सुपर मास्टर्स…

error: Content is protected !!