युवासेना मालवण तालुकाप्रमुख मिहीर राणे यांनी घेतली किरण सामंत यांची भेट

मालवण : युवासेनेच्या मालवण तालुकाप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती झालेल्या असरोंडी येथील युवा कार्यकर्ते मिहीर मकरंद राणे यांनी शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळावी, त्यांच्या विजयासाठी युवा कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतील, असे मिहीर राणे यांनी सांगितले. यावेळी शुभम सावंत, भावेश सावंत, प्रथमेश सावंत , हर्षद हातनकर, ईशान आजगावकर यांच्यासह अन्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!