Category News

… तर भाजपा जशासतसे उत्तर देईल ; अन्न सुरक्षा अधीक्षकांना इशारा

“त्या” जाचक अटी वरून उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर आक्रमक कुणाल मांजरेकर मालवण : अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या धाडसत्र मोहीमेवरून भाजपा उद्योग व्यापार आघाडीने आक्रमक पावित्रा घेतला आहे. ही धाडसत्र मोहीम सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या मुळावर येणारी आहे. याबाबत अन्नसुरक्षा…

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाणाऱ्या महिला क्रिकेट संघाला निलेश राणेंकडून मदतीचा हात !

प्रवासासाठी ६० हजारांची मदत सुपूर्द ; महिला क्रिकेटपटूनी मानले आभार राणे कुटुंबाची काम करण्याची पद्धत अविस्मरणीय ; सुदेश आचरेकर यांनी केलं कौतुक कुणाल मांजरेकर मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुडाळ-मालवण च्या महिला क्रिकेट संघाला प्रवासासाठी आवश्यक…

मालवणच्या समुद्रात १०० हून अधिक पर्ससीन बोटींचा धुमाकूळ ; मत्स्यव्यवसाय कारवाईची हिंम्मत दाखवणार काय ?

बाबी जोगी यांनी वेधले लक्ष ; मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी मालवण : मालवणचा समुद्र अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय पर्ससीन बोटींना आंदण दिलाय काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बुधवारी सायंकाळी मालवणच्या समुद्रात १०० हून अधिक अनधिकृत पर्ससीन…

मालवण नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान म्हणून ४४.४२ लाखांचा निधी

खा. विनायक राऊत यांचा पाठपुरावा ; नगराध्यक्षांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून मालवण नगरपालिकेला ४४ लाख ४२ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील १२ कामांना चालना मिळणार असून…

मालवण बंदर जेटीवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार

कुणाल मांजरेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश ; नूतन बंदर जेटीचे नोव्हेंबर मध्ये उदघाटन मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण येथे सुसज्ज बंदर जेटी उभारण्यात आली आहे. या बंदर जेटीचे ३० नोव्हेंबर पर्यंत उदघाटन करून ही जेटी…

मोठा गाजावाजा करून खरेदी केलेले फायरबॉल प्रदर्शनात ठेवलेत काय ? राजन वराडकर यांचा सवाल

“त्या” आगीवेळी फायर बॉलचा वापर का केला नाही ? ते सुद्धा कुचकामी आहेत का तुमच्यासारखे ?? कुणाल मांजरेकर मालवण : दांडी येथील मच्छिमारी साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला मंगळवारी लागलेल्या आगीवरून उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.…

निलेश राणेंकडून कुडाळ, मालवणच्या महिला क्रिकेट संघाला आर्थिक मदत ; उद्या वितरण

मालवण : मालवण कुडाळ विधानसभेतील १८ वर्षाखालील महिलांच्या लेदरबॉल क्रिकेट संघाची मध्यप्रदेश येथे पुढील सामना खेळण्यासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनी सर्वसामान्य कुटुंबातील असून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मध्यप्रदेश मध्ये जाणे शक्य होत नव्हते. याबाबत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व…

“त्या” कुटुंबियांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून द्या ; आप्पा लुडबे यांची मागणी

पालिकेने ठराव करून तहसीलदारांना पाठवावा ; मुख्याधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष मालवण : कोरोना महामारीच्या काळात शहरातील अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जे कुटुंब निराधार झाले आहे. अशा कुटुंबांचा सर्वे करून त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालिकेने आवश्यक…

कचऱ्याच्या बिघडलेल्या नियोजनाला राजन वराडकर, गणेश कुशेच जबाबदार !

स्थायी समिती सभेत कचरा कामगारांची संख्या ३९ वरून १५ कोणी केली ? मंदार केणींसह शिवसेना नगरसेवकांचा सवाल ; ठेकेदाराने यांची आर्थिक नाडी आवळताच ओरड सुरू कुणाल मांजरेकर मालवण शहरातील कचऱ्याचे राजकारण थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि…

७ ऑक्टोबर पासून नव्हे “या” तारखेपासून आंगणेवाडीचं भराडी देवी मंदिर दर्शनाला होणार खुलं

मालवण : कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेली मंदीरे ७ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आंगणेवाडी येथील भराडी देवीचं मंदिर ७ ऑक्टोबरला नव्हे तर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुलं होणार आहे. याबाबतची घोषणा…

error: Content is protected !!