Category News

सुवर्णक्षण साकार ! चिपी विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग

नारायण राणे, अनिल परब, दादा भुसे, विनायक राऊत, रविंद्र चव्हाण, निलेश राणे यांच्यासह दिग्गज नेते पहिल्या विमानाने दाखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवरांनी केलं स्वागत पहिल्या विमानात कोण कुठल्या रांगेत ? सोशल मीडियावर व्हायरल…

विमानसेवेच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या विकासाचं नवं द्वार उघडतंय !

सुरेश प्रभूंनी व्यक्त केली भावना ; परदेशात असल्यानं कार्यक्रमात सहभागी होता येत नसल्याची खंत कुणाल मांजरेकर भाजपचे नेते, माजी केंद्रीयमंत्री खा. सुरेश प्रभू यांनी चिपी विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. विमानसेवेच्या निमित्ताने सिंधुदुर्गच्या विकासाचं नवं द्वार उघडत असून प्रगतीसाठी…

चिपी विमानतळ झालं, आता सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचं “सी वर्ल्ड” ही लवकरच : नारायण राणेंनी केलं जाहीर

विजयदुर्ग आणि रेडी या दोन बंदराच्या विकासालाही गती देणार ; सोशल मीडियावर व्यक्त केला निर्धार विरोधकांनी एवढीच खुमखुमी असेल तर हायवे पासून विमानतळापर्यंतच्या एप्रॉच रोडसाठी ३४ कोटी आणून दाखवावेत कुणाल मांजरेकर चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम…

हिम्मत असेल तर नावं जाहीर करा … वैभव नाईकांचं नारायण राणेंना खुलं आव्हान

राणेंच्या आरोपानंतर शिवसेना देखील आक्रमक ; आमच्या कडील पुरावे देखील बाहेर काढू कुणाल मांजरेकर मालवण : चिपी विमानतळाच्या उदघाटन कार्यक्रमात शिवसेनेतील हप्तेखोर नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार…

मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याची “मत्स्यव्यवसाय” विभागाने घेतली धास्ती !

गस्तीनौकेची तातडीने निघाली “ऑर्डर” ; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार होण्याच्या शक्यतेने निर्णय आ. वैभव नाईक यांच्यामार्फत गस्तीनौकेसाठी सुरू होता पाठपुरावा कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील बोटींचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे येथे तातडीने गस्तीनौका उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक मच्छीमार करताना…

चिपी विमानतळाच्या उद्याच्या कार्यक्रमात शिवसेनेतील हप्तेखोरांची नावं उघड करणार !

नारायण राणेंच्या वक्तव्याने खळबळ ; उद्याचा उदघाटन सोहळा वादग्रस्त ठरणार ? कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण…

“या” तीन कोकण सुपुत्रांमुळेच कोकणचा शाश्वत विकास

उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांची प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर मालवण : कोकणच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणारे आणि ते पूर्णत्वास नेणारे कोकणातील तीनच नेते आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आणि खासदार सुरेश प्रभू…

आमच्या प्रभागात आम्ही काय केले पाहण्यापेक्षा स्वतःच्या बुडाला लागलेली आग बघा !

नाहीतर दुसऱ्याचं बघता बघता स्वतःचं कधी जळून जाईल ते केणीना कळणार पण नाही भाजप गटनेते गणेश कुशेंचा बांधकाम सभापती मंदार केणींना टोला कुणाल मांजरेकर मालवण : भाजप गटनेते गणेश कुशे यांच्यावर टीका करणाऱ्या बांधकाम सभापती मंदार केणी यांना कुशेंची प्रत्युत्तर…

उपनगराध्यक्षांना कर्तव्याचा विसर ; पदाची शान वाढवता येत नसेल तर घालवू तरी नका

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा पलटवार : पदाच्या कर्तव्याचे वाचन करण्याचा सल्ला उपनगराध्यक्ष ज्या पक्षातून निवडून येतात, त्या पक्षाच्या विरोधातच काम करण्याचा त्यांचा इतिहास मालवण : नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यातील कलगीतुरा कायम आहे. उपनगराध्यक्ष वराडकर यांनी नगराध्यक्ष…

कालावल मध्ये राडा : वाळू व्यावसायिक आणि ग्रामस्थ भिडले ; महिलांना धक्काबुक्की

महिलांसह ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात धाव ; सुमारे २५ मद्यधुंद युवकांकडून हल्ला अनधिकृत वाळू भरलेला डंपर जुना पास दाखवून सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप ; तलाठी कंठाळे पुन्हा संशयाच्या फेऱ्यात कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील कालावल वायंगणी येथे अनधिकृत वाळू उत्खननावरून ग्रामस्थ आणि वाळू…

error: Content is protected !!