Category News

२३ लाख लुटीच्या बनावात ४ जण ; सर्वांच्या मुसक्या आवळल्या : रोकडही हस्तगत

वैभववाडी पोलिसांचे होतेय कौतुक ; २४ तासात आरोपी गजाआड वैभववाडी : वैभववाडी येथील २३ लाख लुटीच्या बनावात एकूण ४ जणांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्वांच्या मुसक्या आवळण्यात वैभववाडी पोलिसांना यश आले आहे. या चोरीतील रक्कम देखील…

नवऱ्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; नवऱ्याला बेड्या !

गोळवण मधील सौ. जयश्री खरात हिच्या आत्महत्येप्रकरणी नवरा बाळकृष्ण खरातवर गुन्हा दाखल कुणाल मांजरेकर मालवण : गोळवण मधील विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी तिचा नवरा बाळकृष्ण खरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूलबाळ होत नसल्याने नवऱ्याकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळ…

तलाठी कंठाळे यांचे वाळू माफियांशी साटेलोटे ? कालावल ग्रामस्थांच्या आरोपामुळे खळबळ !

ग्रामस्थांनी पकडून दिलेला वाळूचा डंपर बनावट पास देऊन सोडल्याचा आरोप ; “तो” डंपर पुन्हा ताब्यात घेऊन दोषींवर कारवाईची मागणी आचरा पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी ; वाळू माफियांना पोलिसांनीच परस्पर विरोधी तक्रार देण्यास भाग पाडल्याचा आरोप अंथरुणावर खिळून असलेल्या ७२ वर्षीय वृध्द…

रस्त्यावरील खड्डे आणि अवास्तव आश्वासनामुळे वैभव नाईक यांचा पराभव अटळ !

भाजपचे विभागीय अध्यक्ष चेतन मुसळेंची टीका ; हॅट्ट्रिकच्या गोष्टी करायला हा क्रिकेटचा खेळ नाही येत्या निवडणूकीत शिवसेनेकडून उमेदवार म्हणून कोणा खासदार पुत्रीचं नाव आल्यास आश्चर्य नको कुणाल मांजरेकर मतदार संघातील रस्त्यावरील खड्डे आणि अवास्तव आश्वासनामुळे आमदार वैभव नाईक यांचा आगामी…

डोळ्यात मिरचीपूड फेकून २३ लाख लुटीचा तो “बनाव” ; कर्मचारीच निघाले चोरटे

सिंधुदुर्ग जिल्हा हादरणाऱ्या लुटमारीच्या घटनेला वेगळे वळण वैभववाडी : एटीएम कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून अज्ञातांनी २३ लाख लुटल्याची घटना मंगळवारी घडल्याने जिल्हा हादरला होता. मात्र ही संपूर्ण घटनाच बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या दोन कर्मचाऱ्यांनीच लुटमारीचा बनाव…

भाजपची विकासकामांना विरोध करण्याचीच मानसिकता ; निवडणूकीत जनता जागा दाखवून देईल !

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांचा इशारा ; भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांच्यावरही टीका कुणाल मांजरेकर मालवण : येथील भाजप पदाधिकार्‍यांची आतापर्यंत विकासकामांना विरोध करण्याचीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे येत्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला येथील जनता त्यांची…

… तर शिवसैनिक निलेश राणेंच्या पराभवाची हॅट्ट्रिक करतील ; हरी खोबरेकर यांचा इशारा

लोकसभा लढवणार की विधानसभा ते निश्चित करण्याचेही आव्हान कुणाल मांजरेकर मालवण : जेवल्यानंतर शिल्लक राहिलेल्या उष्ट्या पत्रावळी खाण्यात काही जणांना आनंद मिळतो, ती गत भाजपची झाली आहे. कुडाळमध्ये काही उष्ट्या पत्रावळी आपल्या गळाला लागल्याचा आनंद व्यक्त करताना भाजप नेते निलेश…

राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु होणार ; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी, विद्यार्थींनी प्रत्यक्ष उपस्थित राहणार स्थानिक पातळीवर विशेष लसीकरण मोहिम राबवून विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना लसीकरणाची आवश्यकता नाही मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग…

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार, अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली घोषणा कुणाल मांजरेकर राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १०…

मालवण पं. स. च्या “पंचायत समिती आपल्या दारी” उपक्रमाचा नांदोस मध्ये शुभारंभ

अभिनव उपक्रमांसाठी मालवण पं. स. नेहमीच अग्रेसर : वित्त आणि बांधकाम सभापतींकडून कौतुक कुणाल मांजरेकर मालवण : मालवण पंचायत समितीच्या ‘पंचायत समिती आपल्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी नांदोस ग्रामपंचायत येथून करण्यात आला. अभिनव उपक्रम राबविण्यात आणि ते यशस्वी करून…

error: Content is protected !!