Category News

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त महिला, भगिनींनी लाभ घ्यावा

युवतीसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सौ. सोनाली पाटकर यांचे आवाहन ; युवती सेनेकडून सर्वतोपरी सहकार्य मालवण : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार गोरगरीब जनतेचे हक्काचे सरकार आहे. जनहिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवणाऱ्या…

वराडकर हायस्कुल कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक यांचे आकस्मिक निधन

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज पहाटे राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास ; उद्या अंत्यसंस्कार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील पेंडूर माजी सरपंच तथा कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रा. संजय नाईक (वय – ५४, रा. पेंडूर) यांचे आज पहाटेच्या सुमारास…

पावसाळी अधिवेशनात आ. वैभव नाईक आक्रमक ; विविध प्रश्नांवर उठवला आवाज !

शाळांची छप्पर दुरुस्ती, खंडित होणारा वीजपुरवठा, काजू दर, आरोग्य सुविधा यांसह अनेक प्रश्नांकडे वेधले राज्यपाल आणि राज्यशासनाचे लक्ष मुंबई : राज्य शासनाने प्रत्येक शाळेला गणवेश वाटप करण्याचे जाहीर केले, मात्र शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी अजूनही काही…

भटकी जनावरे, शहर स्वच्छता, कोस्टल रोडसह विविध प्रश्न मार्गी लावावेत

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी माजी खा. निलेश राणेंचे लक्ष वेधले मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर तसेच किनारपट्टी भागातील स्वच्छता, शहरातील भटक्या जनावरांचा प्रश्न, किनारपट्टी वरील कोस्टल रोड यांसह तालुक्यातील विविध प्रश्नांवर भारतीय जनता युवा मोर्चा…

मसुरे कावावाडीत घरांवर महाकाय वृक्ष कोसळला ; तीन घरांचे लाखोंचे नुकसान ; एकास दुखापत

भाजपा नेते निलेश राणेंकडून दुर्घटनेची तात्काळ दखल ; आर्थिक मदत केली सुपूर्द मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील मसुरे  कावावाडी येथील तीन घरांवर महाकाय वृक्ष कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घरांमधील…

माझ्या विधानसभेच्या तिकिटाचं वैभव नाईकांना जास्त टेन्शन ; निलेश राणेंचा टोला

रोज उठून माझ्या कामाचा पाठलाग करणे आणि पक्षातल्या दोन तीन टुकार लोकांना माझ्यावर टीका करण्यासाठी पगारावर ठेवलंय मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांना टोला लगावला आहे. मला…

सावधान… मालवणच्या भाजी मंडईचा स्लॅब कोसळतोय ; युवासेनेने वेधले लक्ष !

भाजी विक्रेते मृत्युच्या छायेत ; नगरपालिका प्रशासन कोणाच्या मृत्युची वाट पाहतंय का ? मंदार ओरसकर यांचा सवाल  मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या भाजी मंडईचे नूतनीकरण करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून हे काम सुरूच…

भाजपा जिल्हाध्यक्षांची तत्परता ; आचऱ्यात नुकसानग्रस्ताला आर्थिक मदत

आचरा : आचरा भंडारवाडा येथील निलेश प्रभाकर आचरेकर यांच्या घरावर माड पडून घराचे मोठे नुकसान झाले होते. मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यास आचरा येथे आलेल्या भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना कार्यकर्त्यांनी सांगताच श्री. सावंत यांनी तात्काळ तत्परता दाखवत आचरेकर यांच्या घरी…

देवबागात जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ कासवांची सुटका

मालवण : पावसाळ्यात जाळ्यात गुरफटलेल्या अवस्थेत समुद्री कासवे किनाऱ्याला सापडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देवबाग येथे मंगळवारी दोन समुद्री कासवे जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत येथील मच्छिमारांना सापडून आली. त्यांची पंकज मालंडकर, नितिन बांदेकर, संदिप चिंदरकर, बाबा कुमठेकर, देवानंद चिंदरकर, दिपराज मालंडकर…

कोकण पदवीधर निवडणूक : मालवण तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान ; भाजपा महायुतीकडून आ. निरंजन डावखरे यांच्या विजयाचा विश्वास

मालवण : कोकण पदवीधर मतदार संघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मालवण तालुक्यात पाचही मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. मालवण तालुक्यातील १८४४ मतदारांपैकी १४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात ८०.९१ टक्के मतदान झाले. दरम्यान, या निवडणुकीसाठी १३ उमेदवार रिंगणात असले…

error: Content is protected !!