Category News

… पुन्हा शाळा बंद !

पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग : कोरोनाची तिसरी लाट येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सिंधुदुर्गात जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा गुरुवारी ६ जानेवारी पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शक सूचना…

राज्य सरकारने परराज्यातील बोटींना सिंधुदुर्ग किनारपट्टी आंदण दिलीय का ?

जेष्ठ मच्छीमार नेते अशोक तोडणकर यांचा सवाल पर्ससीन मच्छीमारांच्या न्यायासाठी उग्र आंदोलन छेडणार मालवण : देशाच्या किनारपट्टी भागात पर्ससीन मासेमारी सुरू असताना केवळ महाराष्ट्र राज्यात पर्ससीन मासेमारीवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फायदा परराज्यातील हायस्पीड व अन्य प्रकारच्या मासेमारी…

या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा !

सिंधुताईंच्या निधनानंतर “तो” व्हिडीओ होतोय व्हायरल ! कुणाल मांजरेकर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे काही वेळापूर्वी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. “माझं पुस्तक दहावीला अभ्यासक्रमाला…

अनाथांची माय हरपली !

पुणे – अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यात हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्या अनेक दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या.…

“समुद्र आमच्या हक्काचा… नाही कुणाच्या बापाचा” ; मालवण पाठोपाठ रत्नागिरी दणाणली !

पर्ससीन मच्छिमारांचे रत्नागिरीत आंदोलन ; राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा पाठींबा शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट घेऊन न्याय मागणार : राष्ट्रवादीचे नेते बशीरभाई मूर्तझा यांची ग्वाही कुणाल मांजरेकर राज्य सरकारने मासेमारी कायद्यात सुधारणा करून १ जानेवारी पासून पर्ससीन मासेमारीवर बंदी…

सुशांत नाईकांवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी !

कुणाल मांजरेकर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत जाईन्ट किलर ठरलेल्या शिवसेना उमेदवार सुशांत नाईक यांच्यावर पक्षाने नवीन जबाबदारी दिली आहे. युवा सेनेच्या कणकवली विधानसभा मतदार संघाच्या जिल्हा युवा अधिकारी पदी सुशांत नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांचे…

आ. नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा !

अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी दुपारी सुनावणी शुक्रवार पर्यंत अटक करणार नाही : पोलिसांची हायकोर्टात ग्वाही कुणाल मांजरेकर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. याप्रकरणी मंगळवारी…

… तर समुद्रात बेमुदत आंदोलन छेडणार ; पर्ससीन मच्छीमारांची भूमिका

मालवण येथील साखळी उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू मालवण : लोकशाही पद्धतीचा अवलंब करून शांततेच्या मार्गाने आम्ही पर्ससीन मच्छीमार आपल्या न्याय हक्कांसाठी उपोषणास बसलो आहोत. राज्य शासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूती पूर्वक व लोकशाही तत्वानुसार विचार करावा. अन्यथा आम्हाला आमचे आंदोलन तीव्र…

… अन् “त्या” माजी नगराध्यक्षाने टराटरा फाडला स्वतःचा उमेदवारी अर्ज !

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणूक रणधुमाळीत रंगला “हाय प्रोफाइल” ड्रामा वैभववाडी : वाभवे – वैभववाडी नगरपंचायत मधील चार जागांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक राडा झाला. पक्षाने आपणाला उमेदवारी…

प्रमोद वायंगणकरांबाबतचा सस्पेन्स संपला ; शिवसेनेचे दावे “फोल”

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकी दरम्यान कणकवली तालुक्यातील तरळे गावामधील जिल्हा बँकेचे मतदार प्रमोद महिपती वायंगणकर गायब झाल्यामुळे निर्माण झालेला सस्पेन्स निवळला आहे. कर्जाचा बोजा असल्याने त्या तणावाखाली मी घरातून स्वतःहून निघून गेलो होतो. आपणाला कुणीही गायब केले नव्हते.…

error: Content is protected !!