मालवण शहर विकासाचा परिपूर्ण आराखडा घेऊन शिवसेना नगरपरिषदेच्या निवडणूक रिंगणात

आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; गवंडीवाडा येथील प्रभाग ८ च्या प्रचार कार्यालयाचे उदघाट्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वर्षभरात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केलेले नियोजन व मी आमदार या नात्याने केलेले…










