Category News

निलेश राणेंच्या दणक्यानंतर रांजनाल्याच्या जोडरस्त्याचे काम सुरु !

माजी खा. राणेंनी मागील आठवड्यात रस्ता ठेकेदाराला १५ दिवसांचा दिला होता अल्टीमेटम मालवण | कुणाल मांजरेकर जागतिक पर्यटनाचे केंद्र असलेल्या तारकर्ली ठाकरे रांजनाल्याच्या जोड रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने मागील आठवड्यात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी या ठिकाणी…

मालवणात “राणे स्टाईल” मध्ये शिवजयंतीचा उत्साह ; भव्य मोटरसायकल रॅलीने वातावरण “शिवमय”

माजी खा. निलेश राणे यांची उपस्थिती ; कुंभारमाठ ते बंदर जेटीपर्यंत रॅली काढून भाजपचं शक्तीप्रदर्शन ढोल ताशांचा गजर… अन् शिवरायांच्या जयघोषात वाजत गाजत किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांचे पूजन मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने…

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती !

युवती सेना आयोजित बच्चे कंपनीची वेषभूषा स्पर्धा ठरली लक्षवेधी ; छत्रपतींना जिरेटोप प्रदान मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेल्या किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला याला…

खूप शिका… मोठे व्हा… उद्योजक बना आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी हातभार लावा !

शासकीय तंत्रनिकेतन मधील कृतज्ञता मेळाव्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा आजी- माजी विद्यार्थ्यांना गुरुमंत्र मालवण | कुणाल मांजरेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडून तरुणांना उद्योजक बनण्यासाठी साद घातली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केलं जात असून…

कोल्ह्या, लांडग्यांची फौज तयार करून वाघाचं कातडं घातलं तरी वाघ हा वाघचं !

येणाऱ्या काळात वाघाची डरकाळी आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्रात घुमताना दिसेल : हरी खोबरेकर मालवण | कुणाल मांजरेकर देशातील अनेक यंत्रणांवर केंद्राचा दबाव आहे. या दबावाच्या माध्यमातून अनेक निर्णय आपल्या बाजूने करून घेण्याचे काम सध्या दिसून येत आहे. निवडणूक आयोगाला…

दांडी किनारपट्टी वरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांबाबत ठाकरे गटाकडून दिशाभूल

२०१७-१८, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद नाही : विजय केनवडेकर यांची माहिती माजी खा. निलेश राणेंच्या पाठपुराव्यातून २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याचे समजताच ठाकरे गटाकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडी मोरेश्वर रांज येथे…

“त्या” आरोपातून मालवण खरेदी विक्री संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाची निर्दोष मुक्तता

मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकते यांनी दिला निर्णय आरोपींच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. स्वरूप पई, ॲड अक्षय सामंत आणि ॲड. सुमित जाधव यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या…

यंत्रणांचा वापर करून धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव मिळवला, पण “शिवसैनिक” कसा मिळवणार ?

हरी खोबरेकर ; शिवसैनिकांच्या भावनांचा बाण जेव्हा सुटेल तेव्हा धनुष्य पेलण्याची ताकद गद्दार गटाच्या मनगटात राहणार नाही मालवण | कुणाल मांजरेकर निवडणूक आयोगाने आठ महिन्यांच्या सुनावणीनंतर “धनुष्यबाण” आणि “शिवसेना” हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याच्या निर्णयावरून ठाकरे गटाचे मालवण…

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मालवणात “शिवसेनेकडून” जल्लोष !

मालवण : मागील आठ महिन्यांच्या कायदेशीर लढाई नंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेला “शिवसेना” नावासह “धनुष्यबाण” चिन्ह देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून मालवणात जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात…

कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धेत उमेश इलेव्हन हुमरट संघाची शतकी कामगिरी

५ षटकात १०४ धावांचा डोंगर ; “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३” क्रिकेट स्पर्धेला वाढता प्रतिसाद मालवण : येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर सुरु असलेल्या कोकण नाऊ चॅनेल आयोजित “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३” या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट…

error: Content is protected !!