Category News

मालवण मच्छिमार्केट नजिकच्या किनारपट्टीवर कचऱ्याचे साम्राज्य ; दुर्गंधीने नागरिक त्रस्त

स्वच्छतेसाठी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांचा पुढाकार ; स्वखर्चातून दोन डस्टबिन बसवल्या पालिकेतील स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा ; मच्छीमार्केट मध्ये दररोज कचरा गाडी येणार मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू म्हणून मालवणची ओळख आहे. येथील किनारपट्टीला भेट…

आ. वैभव नाईकांकडून रेवंडी ग्रामस्थांची फसवणूक…

भद्रकाली मंदिर ते कोळंब रस्ता डांबरीकरण व मजबूतीकरण कामाची अद्याप वर्कऑर्डर नाही, तांत्रिक मान्यताही नाही पालकमंत्र्यांच्या शिफारशीने तसेच निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर : विजय केनवडेकर यांची माहिती मालवण | कुणाल मांजरेकर आमदार वैभव नाईक यांच्याकडून रेवंडी…

चिवला बीच येथील अत्याधुनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण

आ. वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छीमार नेते बाबी जोगी यांचा पाठपुरावा मालवण | कुणाल मांजरेकर धुरीवाडा चिवला बीच येथे मच्छीमार विकास निधी अंतर्गत अत्याधुनिक सर्व सोयीयुक्त अंदाजे रक्कम साडेआठ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

मालवण शहराला शासनाकडून कोट्यावधीचा निधी ; गरज फक्त कर्तव्यदक्ष मुख्याधिकाऱ्यांची !

महेश कांदळगावकर यांची प्रतिक्रिया ; विद्यमान मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा डागली तोफ मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील विविध विकास कामांच्या दुर्लक्षावरून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडलं आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला कारंजा गेले…

चौके येथील चिरेखाण व्यावसायिक सचिन आंबेरकर यांना पत्नीशोक ; उद्या अंत्यसंस्कार

चौके : मालवण तालुक्यातील चौके थळकरवाडी येथील सौ. समृद्धी सचिन आंबेरकर (४३) हिचे अल्पशा आजाराने मालवण येथील खाजगी रुग्णालयामध्ये रविवारी रात्री निधन झाले. चौके येथील चिरे व्यावसायिक सचिन आंबेरकर याच्या त्या पत्नी तर चौके येथील उद्योजक नाना आंबेरकर यांच्या त्या…

युवा उद्योजक प्रितम गावडे यांच्यासह युवकांचा राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

रत्नागिरीतील जाहीर सभेत झाला पक्ष प्रवेश कार्यक्रम ; मालवणात लवकरच पक्षप्रवेशाचा सपाटा – अमित इब्रामपूरकर मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील चौके येथील दिवंगत चिरेखाण व्यावसायिक कै. विलास गावडे यांचे सुपुत्र तथा युवा उद्योजक कु. प्रितम विलास गावडे यांनी शनिवारी…

“स्टॅचू ऑफ युनिटी”च्या धर्तीवर मालवणात शिवरायांचे भव्य स्मारक उभारावे

मराठा समाज आणि समस्त शिवप्रेमींची मागणी घेऊन युवा नेते विशाल परब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी केली विविध विषयांवर चर्चा ; सिंधुदुर्गच्या भेटीचे निमंत्रण मुंबई : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवणात “स्टॅचू ऑफ युनिटी”च्या मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य…

सांस्कृतिक वैभव लाभलेले आचरा गोळीबार आणि चॉपर हल्ल्याने हादरले…

एक युवक जखमी ; संतप्त ग्रामस्थानी दोघा हल्लेखोरांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात संशयीत तरुण चरस, गांजाच्या व्यवसायाशी संबंधित ; सखोल चौकशी करून रॅकेटच्या मुळाशी जाण्याची ग्रामस्थांची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर सांस्कृतिक वैभव लाभेलेले आचरा गोळीबार आणि चॉपर हल्ल्याने हादरल्याची…

सिंधुदुर्गातील ७५६४ शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ ; सहकार मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत निर्णय

सन २०१६ मध्ये पात्र ठरलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना १२कोटी ७४ लाख ८६ हजार मिळणार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती सिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधील खावटी कर्जात अडकलेल्या व थकीत झालेल्या ७५६४ शेतकऱ्यांना…

गाबीत महोत्सवानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत भूषण मेतर यांची रांगोळी प्रथम

लतिका शिर्सेकर यांच्या रांगोळीस द्वितीय तर विनोद परब यांच्या रांगोळीस तृतीय क्रमांक मालवण : मालवण येथे आयोजित गाबीत महोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत मालवण मेढा येथील भूषण राजन मेतर यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. त्यांनी काढलेली शेंडी पागणे ही पारंपारिक…

error: Content is protected !!