चौके येथील चिरेखाण व्यावसायिक सचिन आंबेरकर यांना पत्नीशोक ; उद्या अंत्यसंस्कार

चौके : मालवण तालुक्यातील चौके थळकरवाडी येथील सौ. समृद्धी सचिन आंबेरकर (४३) हिचे अल्पशा आजाराने मालवण येथील खाजगी रुग्णालयामध्ये रविवारी रात्री निधन झाले.

चौके येथील चिरे व्यावसायिक सचिन आंबेरकर याच्या त्या पत्नी तर चौके येथील उद्योजक नाना आंबेरकर यांच्या त्या सुन होत. तिच्या पश्यात पती, दोन मुली, भाऊ, आई, सासू, सासरे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी सकाळी १० वाजता चौके स्माशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!