Category News

मालवण शहरातील वायरी – आडवण मधील विकासकामांना निधी द्या !

माजी नगरसेवक आप्पा लुडबेनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील वायरी प्रभागातील विकास कामाना निधी देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. आडवण भागातील गणेश विसर्जन स्थळ हे रस्त्यालगत असून…

चिंदरमध्ये गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी मालवण : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची ११ गुरे एका अज्ञात रोगाने दगावली आहेत. यामुळे ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांवर फार मोठे आर्थिक संकट ओढविले असून शेतकरी हवालदील झाले आहेत. तरी ऐन शेती…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून शिशुविकास विद्यामंदिर भडगाव सांद्रेवाडी शाळेकरिता ५ लाखांचा निधी

भाजपा नेते निलेश राणे यांची शिफारस, गावभेट दौऱ्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून शिशुविकास विद्यामंदिर भडगाव बुद्रुक, सांद्रेवाडी शाळेकरीता ५ लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. शिशुविकास विद्यामंदिर भडगाव बुद्रुक या शाळेच्या वर्गखोली…

“बेडूक उड्या बंद करा…” ; मनसेच्या सह्यांच्या उपक्रमातून नागरिकांचा संताप

“एक सही संतापाची” मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; भरड नाक्यावर मनसेची जोरदार घोषणाबाजी… मालवण : राज्यातील राजकीय घडामोडीं विरोधात नागरिकांच्या मनातील उद्रेकाला वाट मोकळी करून देण्यासाठी सोमवारी मालवणच्या भरड नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने “एक सही संतापाची” या अभिनव उपक्रमाचे आयोजन…

सिंधुरत्न योजना खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्याच प्रयत्नांतूनच

हरी खोबरेकर यांचे प्रत्युत्तर ; सिंधुरत्न मधील कामे कोणाच्या शिफारशीनुसार मंजूर झाली त्याची माहिती समिती अध्यक्षांकडून घेण्याचा सल्ला मालवण : कोकणातील शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात फायदा व्हावा. त्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे या दृष्टीने खासदार विनायक राऊत, आमदार वैभव…

किल्ले सिंधुदुर्ग मधील पायाभूत सुविधांसाठी २५ कोटींचा निधी द्या…

भाजपा नेते निलेश राणे यांचा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे प्रस्ताव धामापूर भगवती मंदिर परिसर, चिंदर तलाव, डिगस चोरगेवाडी धरण परिसर विकास संदर्भात देखील सकारात्मक चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा नेते निलेश राणे यांनी सोमवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची…

इंजिनिअरिंग प्रवेशाचे टेन्शन आता सोडा ; आता मालवण – कुंभारमाठ मध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने जानकी मंगल कार्यालयात सुविधा कार्यान्वित मालवण | कुणाल मांजरेकर इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कमी दिवस शिल्लक राहिले असून विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरु झाली आहे. त्यामुळे मालवण मधील विद्यार्थी आणि पालकांना इंजिनिअरिंग प्रवेशाची माहिती जाग्यावरच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने…

नारायण राणेंचे कार्यकर्त्यासमवेत स्नेहभोजन ; टिफिन बैठकीतून मोदी सरकारच्या यशस्वी कारकिर्दीचा उजाळा !

मोदी @ ९ अंतर्गत सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये कार्यक्रम अंतर्गत वाद असतील तर आताच मिटवा, पण आगामी सर्व निवडणुकांमध्ये १०० % यश मिळालेच पाहिजे : राणेंच्या पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना सिंधुदुर्गनगरी | कुणाल मांजरेकर मोदी @ ९ अभियानाचा एक भाग…

अभियांत्रिकी पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश मुदतीत वाढ

एम.आय.टी.एम कॉलेज सुकळवाड येथे शासनमान्य सुविधा केंद्र ; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर तंत्रशिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य व राज्य सामाईक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता होणाऱ्या अभियांत्रिकी पदवी व पदविका प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेकरिता मुदतवाढ देण्यात…

संजय गांधी निराधार योजनेच्या पहिल्याच सभेत ४० प्रस्तावांना मंजुरी

मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान समिती समितीच्या पहिल्याच बैठकीत ४० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यापुढेही जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना या योजनांचा लाभ देण्यात येईल. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे…

error: Content is protected !!