Category News

महेश जावकर फक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणून नगरपालिकेत होते का ?

पावसाळ्यात रस्त्याची कामे होत नाहीत, हे २५ वर्ष न. प. मध्ये वावरलेल्या जावकरांना माहीत नाही ? गणेश कुशे यांचा सवाल पिंपळपार ते साधले तीठा रस्ता कामासाठी आ. वैभव नाईक आणि महेश जावकर सात वर्ष झोपले होते काय ? मालवण |…

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने मानले नगरपालिका प्रशासनाचे आभार

मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील मालवण नगरपालिकेच्या मालकीच्या मच्छिमार्केटच्या बाहेरील मासे कापण्याच्या शेडच्या दुरुस्तीच्या कामाला पालिका प्रशासनाने मान्यता देत त्याची निविदा प्रक्रिया जारी केली आहे. या कामासाठी भाजपाचे युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी १५ मे २०२३ रोजी पालिका…

३४११.१७ कोटी खर्चाच्या वैभववाडी – कोल्हापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाला गती मिळणार

पीएम गतीशक्ती अंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाकडून शिफारस करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांच्या ६ प्रकल्पांत वैभववाडी – कोल्हापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाचा समावेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांना प्रतीक्षा लागून…

यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी निलेश राणेंच्या संकल्पनेतून “भाजपा एक्सप्रेस”

दादर ते कुडाळ मार्गावर सुटणार गाडी : मालवण, कुडाळच्या गणेशभक्तांना चाकरमान्यांना मिळणार लाभ मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे कुडाळ, मालवण विधानसभा मतदार संघाचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त कुडाळ, मालवण मधील गणेश भक्त चाकरमान्यांसाठी दादर ते…

“या” रस्त्याचे तब्बल सात वर्ष डांबरीकरण नाही ; महेश जावकर यांचा आंदोलनाचा इशारा

मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालय समोरील मेढा मार्गावरील पिंपळपार ते साधले तिठा हा रस्ता खड्डेमय बनला आहे. खड्डेमय रस्त्यामुळे येथे अपघात घडत असून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सुमारे सात वर्ष होऊन गेली तरी या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे…

घुमडाई मंदिरात श्रावणधारा व निमंत्रित भजनी मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

श्रावण मासा निमित्ताने उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने आयोजन ; संयुक्त दशावताराचेही होणार सादरीकरण मालवण : श्रावण मास निमित्ताने श्री देवी घुमडाई मंदिर घुमडे येथे उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळ आयोजित गुरुवर्य कै. पंढरीनाथ…

नितेश राणे केंद्रीय मंत्री असलेल्या स्वतःच्या वडिलांची जोडाक्षरांची शिकवणी घेणार काय ?

ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा सवाल ; राणेंना केंद्रीय मंत्री पद देऊन भाजपाचाही भ्रमनिरास झाल्याची टीका भाजपा पदाधिकाऱ्यांच्या “आमने सामने” चे आव्हान स्वीकारायला मी एकटा तयार, वेळ आणि ठिकाण जाहीर करा मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब…

मालवणात भाजयुमोची स्टंटबाजी युवासेनेने केली उघड…

निविदा निघालेल्या मच्छिमार्केटच्या शेडसाठी मागणीचा स्टंट ; युवासेनेच्या सिद्धेश मांजरेकर, उमेश चव्हाण यांच्या कडून पोलखोल मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील पालिकेच्या मच्छीमार्केटच्या येथील मासे कापण्याच्या शेडची दुरुस्ती करण्याच्या कामाची २७ जुलै रोजी निविदा निघाली आहे. असे असतानाही भारतीय जनता पार्टीच्या…

दांडी येथे गुरुवार, शुक्रवारी आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

भाजपचे युवा नेतृत्व सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि भाजपच्या महिला शहर अध्यक्षा सौ. अन्वेशा आचरेकर यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे युवा नेतृत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकुष्ण ताम्हणकर मित्रमंडळ, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि…

मेढा दोनपिंपळ येथील वीज वाहिनीवरील धोकादायक झाड तोडले

शिवसेना उबाठा गटाचे स्थानिक नेते, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांची यशस्वी मध्यस्थी मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील मेढा येथील दोन पिंपळ नजिकचे विद्युत अखेर तोडण्यात आले आहे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी…

error: Content is protected !!