आरोस हायस्कूलमध्ये जुन्या आठवणींचा जागर!

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात; भाजपा युवा नेते विशाल परब यांची विशेष उपस्थिती आरोस : बालपणीच्या आठवणी… शाळेच्या वर्गखोल्या… मित्र-मैत्रिणींची धमाल… शिक्षकांचे संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे शिक्षण… या साऱ्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देत आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी…










