अन्वेषा आचरेकर यांचा पाठपुरावा ; दांडी परिसरातील वीजपुरवठा २४ तासांत सुरळीत…

वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा झाला होता खंडित; स्थानिक रहिवाशांनी मानले आभार मालवण : रविवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे दांडी परिसरात मोठी पडझड झाली. यामध्ये विजेचा पोल कोसळल्याने हिंदळेकर वाडी, गर्दे रोड आणि दांडी भागातील वीजपुरवठा पूर्णपणे…










