शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा कणकवलीत झळकला बॅनर

चौकीदाराच्या चौकीदारीतच श्रीराम मंदिरात चोरी कशी झाली? अशा आशयाचा बॅनर ठाकरे शिवसेनेने श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावर जनतेचे वेधले लक्ष कणकवली : ज्यांनी आपल्या प्रोफाइलवर “मी ही चौकीदार” असे लिहिले होते, त्यांच्या चौकीदारीतच श्रीराम मंदिरात चोरी कशी झाली? अशी टीका…










