Category बातम्या

मालवणात मनसेच्या तालुका कार्यालयाचा उद्या श्रीगणेशा!

मनसेच्या दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मालवण तालुका कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळणार असून,…

तिरंग्याला सलाम… शिस्तीचा जलवा अन् देशभक्तीचा जागर!

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; दिमाखदार संचलनाने वेधले लक्ष सावंतवाडी : तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीची ऊर्जा, शिस्तबद्ध संचलनाचा दिमाख आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.…

आंबोलीच्या वाहतूक कोंडीवर ‘ई-उपाय’!

आठ दिवसांत पार्किंग सुरू; धबधब्यापर्यंत ई-वाहन सेवा पालकमंत्री नितेश राणेंचा ‘ॲक्शन प्लॅन’; एमटीडीसीच्या जागेत पहिल्या टप्प्यात ७० ते ८० वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था सिंधुदुर्गनगरी : आंबोलीच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक दाखल होतात; मात्र वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा…

पद गेले, सत्ता बदलली; पण ‘वैभव नाईक फॅक्टर’ कायम!

नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या टिकेला उबाठा महिला शहर संघटक राधिका मोंडकर यांचे प्रत्युत्तर मालवण : मालवण नगरपालिकेच्या कारभारा विरोधात उबाठा नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी जाहीर केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेतील सत्ताधारी शिंदेसेनेच्या लोकप्रतिनिधीनी दिलेल्या प्रत्युत्तरात माजी आमदार वैभव नाईक टिकेच्या केंद्रस्थानी राहिले. या…

पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची तातडीने विल्हेवाट

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक कुडाळ : मुंबई–गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथील पुलाजवळ महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले. रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अंडी फुटल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे…

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाला नवे रूप

खा. नारायण राणेंच्या हस्ते नूतन दालनाचे लोकार्पण सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती…

सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण सिंधुदुर्गनगरी : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवान आणि राष्ट्रपुरुषांना त्रिवार…

सपोर्ट खर्गेजी…!

मल्लिकार्जुन खर्गेच्या समर्थनार्थ मालवणात काँग्रेसचा सत्याग्रह मालवण : उत्तराखंड येथील हलदवणी या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संबोधित केलं. या सभेनंतर त्या जागेत काही उजव्या विचारसरणीच्या समाजकंटकांनी गंगाजल ओतून शुद्धीकरण करत हवन विधी करण्याचा निंदनीय…

उपोषणाऐवजी संवादाचा मार्ग ; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात जनसंवादाची आदर्श परंपरा कायम…!

पालकमंत्री नितेश राणेंकडून उपोषणकर्त्यांना न्यायाचा विश्वास ओरोस : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या आपल्या लोकाभिमुख परंपरेला पुढे नेत पालकमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा संवेदनशील प्रशासनाचा प्रत्यय दिला. उपोषणकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर तत्काळ…

कायद्याच्या क्षेत्रात ॲड. अस्मिता सावंत भोसले यांची झेप

भोपाळ येथील सेज विद्यापीठातून पीएचडीची मानाची पदवी सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा व अनुभवी विधिज्ञ ॲड. अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी अर्थात सेज विद्यापीठामार्फत कायदेविषयातील डॉक्टरेट अर्थात पीएचडी पदवी प्रदान करण्यात…

सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी जिल्ह्याची खरी संपत्ती ; नशामुक्त सिंधुदुर्गसाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी…

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही : पालकमंत्री नितेश राणे यांचे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरी : “सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी ही जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण रोजगार, शिक्षण आणि विकासाच्या संधी निर्माण करीत असताना अमली पदार्थांचे संकट त्यांच्या आयुष्यावर काळी छाया…

मसुरेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

मालवण : मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल येथे मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंत ५५ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मनसेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वाईरकर, मनसे तालुकाप्रमुख गॅरी अननसिएशन, श्री. मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत…

error: Content is protected !!