देऊळवाड्यात विजेचा शॉक लागून म्हैस दगावली; जीर्ण वीजवाहिन्या बदलण्याची मागणी

मालवण : शहरातील देऊळवाडा परिसरात महावितरण कार्यालयाच्या मागील शेतात विद्युत वाहिनी तुटून पडल्याने उदय वालावलकर यांच्या म्हशीला विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकरी उदय वालावलकर सुदैवाने बचावले. या ठिकाणी यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. श्री. करलकर…










