Category बातम्या

हिर्लोक व गिरगावमध्ये उबाठा सेनेला खिंडार !

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश : गिरगाव उपशाखाप्रमुख पदी पद्मनाम गुरव तर हिर्लोक शाखाप्रमुखपदी निनाद परब यांची निवड  कुडाळ : हिर्लोक व गिरगाव मध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…

डेरवण येथील “ड्रीम हेल्थ पार्क” देत आहे “आयुष्याचा मंत्र” !

२०१८ मध्ये सुरु झालेल्या हेल्थ पार्कला आजपर्यंत १५ हजार विद्यार्थी आणि खेळाडूंची भेट चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने ड्रीम हेल्थ संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. २० ऑक्टोबर २०१८ रोजी पद्मविभूषण डॉ. अनिल…

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शिवसेनेचा कुडाळात कार्यकर्ता मेळावा

माजी मंत्री आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती कुडाळ : कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघातील शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे ना. योगेश कदम (राज्यमंत्री – गृह…

हनुमान मंदिरातील लहान मुलांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ; गरजूंना मोफत आयुषमान कार्ड वाटप मंगळवारी रक्तदान शिबीर तर गुरुवारी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन मालवण : श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हॉस्पिटल…

मालवण | रांगोळी महाराज मठानजिक वीज खांबावर मोटार कार आदळून अपघात 

सायकलस्वाराला वाचविताना दुर्घटना ; मोटारीसह, महावितरणचे नुकसान मालवण : समोरून येणाऱ्या सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एका मोटारीने रस्त्याकडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात वीज खांब तुटला. यात महावितरणचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली…

दांडी किनारपट्टीवर स्थानिकांव्यतिरिक्त इतरांना पर्यटन व्यवसाय करण्यास विरोध

स्थानिक व्यावसायिकांच्या बैठकीत एकमुखी ठराव ; अन्वय प्रभू यांची माहिती मालवण : दांडी गावा व्यतिरिक्त बाहेरील पर्यटन व्यावसायिकांना दांडी समुद्रकिनाऱ्यावर कोणताही पर्यटन व्यवसाय करण्यास आमचा विरोध राहील अशी एकमुखी भूमिका सागरी पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आली असल्याची माहिती अन्वय प्रभू…

भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा प्रशासनास आदेश सिंधुदुर्गनगरी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत कृषी विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार करून देखील भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसान भरपाईचा तपशील तसेच क्षेत्रीय तपासणीचा सविस्तर तपशील उपलब्ध करून…

करूळ घाटमार्ग आज मध्यरात्री १२ वा. पासून पूर्ववत सुरु होणार

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती ; दरड हटविणे व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण सिंधुदुर्ग : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाटात ४ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात दरड कोसळून त्याचा मलबा रस्त्यावर आल्याने हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथील दरड हटविणे व दुरुस्तीचे…

जिल्ह्यातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक संपन्न सिंधुदुर्गनगरी (जिमाका वृत्त): जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक…

ठाकर समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट, समाजाचे प्रश्न सोडवल्याबद्दल मानले आभार

कणकवली : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. मंत्रालय पातळीवर बैठक आयोजित करून समाजाच्या सुविधांबाबत असलेले अनेक मुद्दे सोडवल्याबद्दल ना. नितेश राणे यांचे यावेळी आभार…

कोकणातील वाळू प्रश्न तीन महिन्यात निकाली काढा : महसूलमंत्र्यांचे निर्देश

येथील वाळू व्यावसायिकांसाठी स्वतंत्र वाळू धोरण निर्माण करताना रॉयल्टी कमी करून त्यांना दिलासा द्यावा : आ. निलेश राणेंची मागणी सह्याद्री अतिथिगृहात महसूल अधिकाऱ्यांची कोकण विभागीय बैठक संपन्न ; माजी मंत्री दीपक केसरकर, आ. किरण सामंत यांच्यासह कोकणातील आमदार, अधिकारी उपस्थित …

लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने, पारदर्शकतेने व जनतेच्या हितासाठी काम करावे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान विशेष कार्यशाळेत पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : सरपंच हा खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक असून, गावाचे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणे ही त्यांची जबाबदारी आहे. गावाचा विकास हा जिल्ह्याच्या विकासाशी जोडलेला आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने,…

error: Content is protected !!