स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही ; कोकण उत्पादित ४० स्टॉलचे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन कुडाळ : “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झालेला महत्वाकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन…










