मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्सकडून पारंपारिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान

रात्रीच्या वेळी मालवणच्या समुद्रात थरार ; कारवाईसाठी मच्छिमार आक्रमक मालवण : मालवणसह जिल्ह्याच्या समुद्रात केरळ, मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरु असून काल रात्री मालवण समोरील जुवा क्षेत्रातील १७ वाव समुद्रात झुंडीने आलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सनी धुरीवाडा येथील पारंपारिक मच्छिमार हेमंत…










